लायन्स लेडीज प्रिमिअर लीगचं आयोजन करून इतिहास रचला
लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 च्या लायन्स सखी मंचतर्फे आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पुण्यातील गंगाधाम येथील राजयोग लॉनमध्ये ५ फेब्रुवारीला लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 च्या सखी मंचतर्फे लायन्स लेडीज प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवडमधील रॉकर्स संघानं विजय मिळवला. यावेळी कुशल लँडमार्क्स शार्कस या संघाला … Read more