शंभराव्या नाट्य संमेलनासाठी पिंपरी – चिंचवड मधील नाट्यगृहे सजली
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पिंपरी : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलावर ६ व ७ जानेवारी २०२४ दरम्यान या नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य सभामंडपाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. तर भोईर नगर येथील बालनाट्य नगरी देखील नाट्य … Read more