आवृत्ती पुणे

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गुजरातचे नाव

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला विक्रम! महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल गुजरात : गुजरातमध्ये नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी विश्वविक्रम प्रस्थापित झाला असून हा २०२४ मधला पहिला विश्वविक्रम ठरल्याची प्रतिक्रिया गुजरातच्या गृहमंत्र्यांनी दिली आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी देशभरात विविध ठिकाणी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कुठे एकत्रित जल्लोष तर कुठे नवे संकल्प असं वातावरण असताना … Read more

अजमेर शेखवर स्थानबध्दतेची कारवाई

पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : खडकी पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. जमेर शेख, (वय-२२ वर्षे, रा. गल्ली नं.७, पाटील इस्टेट, शिवाजीनगर), याला ताब्यात घेण्यात आले आहे. नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश देण्यात आले … Read more

वृध्द नागरीकांचे दागिने, मोबाईल चोरणारा आरोपी जेरबंद

सहकारनगर पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पीएमटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या वृध्द नागरीक व महिलांना हेरुन त्यांचे सोन्याचे दागीने, मोबाईल, पर्स चोरणाऱ्या सराईत आरोपीस शिताफीने अटक करण्यात आले आहे. सहकारनगर पोलीसांनी ही कामगिरी केली. चांदबाबु अली हुसेन शेख (वय ३० वर्षे रा.स.नं.४२, बेचाळीस चौक अलीभाई लेडीज टेलर मागे, कोंढवा खुर्द पुणे. … Read more

टोळी प्रमुख मंगेश तांबे व त्याच्या २ साथीदारावर मोक्का

मुंढवा पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : टोळी प्रमुख मंगेश तांबे व त्याच्या २ साथीदारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. मुंढवा पोलीसांनी ही कारवाई केली. मंगेश तांबे, (वय २८ वर्षे, रा. खराडकर पार्क, खराडी), अक्षय गागडे (वय-२४ वर्षे, रा.स.नं.९/१४, गायरान वस्ती, केशवनगर, मुंढवा) कार्तिक गुमाणे, (वय-२० वर्षे, रा.स. नं.९/१४, गायरान वस्ती, … Read more

पुणे : कर्नाटक केशरी प. पू.गणेशलालजी म. सा. की सुशीष्या प. पू. कुसुमकंवरजी म. सा., प. पू. अरुण प्रभाजी म. सा. आदी ठाणा 2 का विहार आज दिनांक ०२ जानेवारी २०२४ को पचंतीर्थ सोसायटी कोंढवा, शंखेश्वर दर्शन सोसायटी के सामने, काकडे वस्ती यहाँ पर हुवा।

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल

भजनसम्राट पद्मश्री अनुप जलोटा यांच्या भजनांनी जिंकली रसिकांची मने

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे ‘सूर्यदत्त सूर्यभारत महोत्सव २०२३-२४’ अंतर्गत नववर्षाच्या स्वागतासाठी ‘भजनसंध्या’चे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन… अच्युतम केशवम राम नारायणम… इतनी शक्ती हमें देना दाता… बोलो राम बोलो राम… जग में सुंदर है दो नाम… अशा भावभक्तीपर भजनांनी सरत्या वर्षाची सायंकाळ रसिकांना अनुभवायला मिळाली. … Read more

नव्या पिढीला घडवणासाठी अटलजींच्या विचारांची आज गरज

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत : अटल फाउंडेशनतर्फे पहिला ‘इंटरनॅशनल अटल अवॉर्ड २०२३’ प्रदान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : नवी दिल्ली येथील अटल फाउंडेशनच्या वतीने देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘इंटरनॅशनल अटल अवॉर्ड’ प्रदान … Read more

दहशत माजविणाऱ्या अजय मौजणवर स्थानबध्दतेची कारवाई

पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : हडपसर पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या, अजय मौजण या अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अजय मौजण, (वय-१९ वर्षे, रा. पाचुंदकर वस्ती, देवाची वाडी, रांजणगाव गणपती, रांजणगाव, ता. शिरूर जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे. नागपुर … Read more

नवीन वर्षात सिलेंडरच्या किंमतीत कपात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडर गॅसच्या दरात कपात केली आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा सिलेंडरच्या दरात कपात झाली आहे. तसेच राजस्थानमध्ये आजपासून 450 रुपयांमध्ये सिलेंडर मिळणार आहे. नवीन वर्ष 2024 हे निवडणुकीचे वर्ष आहे. या वर्षात लोकसभा निवडणूक होणार आहे. … Read more

आता ब्रह्मांडातील ‘ते’ रहस्य उलगडणार इस्रो

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आणखी एक कमाल केलीय. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महत्त्वकांक्षी मिशन सुरु केलय. इस्रो अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा देश बनलाय. मागच्यावर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी पाऊल उमटवणारा भारत जगातील पहिला देश ठरला होता. वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो … Read more