आवृत्ती पुणे

विनायक दहीवळ यांच्यावर खुनी हल्ला

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल भुम : भूम येथील सिद्धिविनायक ज्वेलर्स चे मालक विनायक हनुमंत दहिवाळ (वय 3८ वर्षे) रा. समर्थ नगर ,भूम यांच्यावर अज्ञात ४ चोरांनी, सोने चोरीच्या उद्देशाने बंदुकीने गोळी झाडत हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या पायाच्या तळव्याला गोळी लागली. त्यांच्यावर भूम ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भुम पोलीस आरोपीचा शोध … Read more

पोलीस शूटिंग स्पर्धेसाठी चॅम्पियन राकेश कदम यांची निवड

जकार्ता, इंडोनेशिया येथे होणार स्पर्धा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पुणे शहर पोलीस घटक महाराष्ट्र राज्य पोलीस शुटिंग स्पर्धेत चैंपियन सहायक पोलिस निरिक्षक राकेश कदम यांची निवड झाली. जकार्ता, इंडोनेशिया येथे एशिएन शुटींग स्पर्धेकरीता भारतीय संघात २५ मीटर सेंटर फायर पिस्टल प्रकारात ही निवड झाली आहे. पोलिस बल गट क्र. ०१ पुणे … Read more

दहशत माजविणाऱ्या समीर सावंतवर स्थानबध्दतेची कारवाई

पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : येरवडा पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली.पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. समीर सावंत, (वय-२१ वर्षे, रा. नेताजी शाळे समोर, सुभाषनगर, येरवडा) याला ताब्यात घेण्यात आले.नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश देण्यात आले.पुणे पोलीस आयुक्तालयातील येरवडा … Read more

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याला केले जेरबंद

सहकारनगर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सामान्य जनतेचा, पक्षी-प्राण्यांसाठी जीवघेणा ठरणाऱ्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. सहकारनगर पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. वेदांत गाढवे, (वय १९ वर्षे, धंदा शिक्षण, रा. रुम नं.१६, गल्ली नं.२, शंकर महाराज वसाहत, धनकवडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या ताब्यातील पोत्याची … Read more

सहकारनगर मधून चोरलेल्या तीन दुचाकी जप्त

सहकारनगर पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पेट्रोलींग करीत असताना संशयावरून पकडलेल्या आरोपीकडुन सहकारनगर पोलीसांनी चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. सचिन ढवळे (वय ४३ वर्षे रा. शंकर महाराज वसाहत साई मंदिरामागे धनकवडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या ४५,००० रूपये किमतीच्या तीन दुचाकी पैकी दोन अॅक्टीव्हा मोपेड व … Read more

दहशत माजविणाऱ्या इम्रान जानी शेखवर स्थानबध्दतेची कारवाई

पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या इम्रान जानी शेख (वय-२६ वर्षे) अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. इम्रान जानी शेख (वय-२६ वर्षे, रा. फ्लॅट नंबर ३०१, स्वामी बिल्डींग, कात्रज), असे गुन्हेगाराचे नाव आहे. नागपुर मध्यवर्ती कारागृह, … Read more

दूरदर्शी नेतृत्व और परिवर्तनकारी पहल को दर्शाते हुए, कोहिनूर ग्रुप ने सर्वश्रेष्ठ ब्रांड 2023 पुरस्कार जीता

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: कोहिनूर ग्रुप गर्व से सर्वश्रेष्ठ ब्रांड्स 2023 अवार्ड विजेता के रूप में अपनी विजयी मान्यता की घोषणा करता है, जो सैकड़ों राष्ट्रीय ब्रांडों के प्रतिस्पर्धी क्षेत्र के बीच इसकी उत्कृष्ट स्थिति का प्रमाण है। कैस्ट्रोल इंडिया के स्वतंत्र निदेशक और गैर-कार्यकारी अध्यक्ष आर गोपालकृष्णन ने विजेताओं को पुरस्कार … Read more

दि पूना मर्चंट्‌स चेंबरच्या अध्यक्षपदी रायकुमार नहार

नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : अमृतमहोत्सवी वारसा लाभलेल्या दि पूना मर्चेंटस् चेंबरच्या अध्यक्षपदी व्यापार विश्वातील जाणकार व्यक्तिमत्त्व रायकुमार नहार यांची निवड झाली असनू, उपाध्यक्षपदी अजित बोरा, सचिवपदी ईश्वर नहार आणि सहसचिवपदी आशीष दुगड यांची निवड झाली आहे. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. दि पूना मर्चटस् चेंबर ही भुसार … Read more

गुजरातमध्ये उभारणार इलेक्ट्रिक वाहन उत्पादन प्रकल्प

टेस्ला कंपनी घेणार पुढाकार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल गुजरात : टेस्ला कंपनीने अखेर भारतात वाहन उत्पादन प्रकल्प उभारण्याचा निर्णय अमलात आणण्याचा विचार केला आहे. हा प्रकल्प गुजरातमध्ये होणार असल्याचे बोलले जात आहे. टेस्ला कंपनी गुजरातमध्ये वाहन उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपनी टेस्ला अखेर भारतात आपला उत्पादन प्रकल्प … Read more

मेवाड भूषण प.पू.प्रतापमलजी म.सा.यांच्या संयम शताब्दी महोत्सवाचे आयोजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : आनंद दरबार कात्रज दत्तनगर येथे दि.२६ डिसेंबर रोजी मेवाड भूषण प.पू.प्रतापमलजी म.सा. यांच्या संयम शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नव्याने सुरू होत असलेल्या आनंद दरबार संस्था संचालित गुरु आनंद मेडिकल सेंटरच्या इमारतीस महाराज साहेबांचे पदस्पर्श लागले. यावेळी गुरु गुणानुवाद धर्मसभेत उपस्थितांना संबोधित करताना प.पू. गौतममुनीजी म. … Read more