आवृत्ती पुणे

लबाडीने दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिवाजीनगर पोलिस स्टेशन परिसरात राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरणाऱ्या अज्ञात आरोपीविरूद्ध फिर्यादीने तक्रार दिली होती. गुन्ह्याचा तपास केल्यानंतर बुद्धदेव बिश्वास, रा. काटेवस्ती, मूळ रहिवासी पश्चिम बंगाल याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने फिर्यादीची पार्किंगमध्ये लावलेली पांढऱ्या रंगाची केटीएम गाडी चोरी केली होती.या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अरविंद … Read more

परिमंडळ 5 मध्ये ऑल आऊट व कोबिंग ऑपरेशन कारवाई

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरातल्या पोलिस उपआयुक्त परिमंडळ 5 कार्यक्षेत्रातल्या सहायक पोलिस आयुक्त वानवडी विभाग, हडपसर विभागातल्या विविध पोलिस स्टेशन क्षेत्रात ऑल आउट ऑपरेशन व कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यामध्ये सर्व प्रकारच्या गुन्ह्यातल्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. या भागात तपास पथक प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विजय चंदन, पोलिस उप निरीक्षक रविंद्र ढावरे यांच्यासह पेट्रोलिंग … Read more

पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतली सराईत टोळी गजाआड

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येथील विमानतळ परिसरात पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतल्या पाच जणांच्या सराईत टोळीला अटक करण्यात आली. फॉरेस्ट पार्क कडून लोहगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून हत्यारांसह आरोपींना अटक करण्यात आली. या भागात तपास पथक प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विजय चंदन, पोलिस उप निरीक्षक रविंद्र ढावरे यांच्यासह पेट्रोलिंग करताना पोलिस नाईक अकुंश … Read more

जामिनावरच्या टोळीला हत्याराने वार केल्याच्या गुन्ह्यात पाच तासात अटक

मोक्का गुन्ह्यातली टोळी जेरबंद, समर्थ पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येथील आंदेकर टोळीतील मोक्का गुन्ह्यातून जामिनावर सुटलेल्या आरोपींनी, भर दिवसा हत्याराने वार करत फिर्यादीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. हल्ल्यानंतर ते पळून गेले. समर्थ पोलिस स्टेशनमध्ये फिर्यादी अरबाज शेख याने तक्रार दाखल केली होती. हल्ला करून पळून जाणाऱ्या आरोपींचा शोध घेताना … Read more

येरवडा पोलिस स्टेशन मध्ये अभिलेखावरील जबरी चोरीतल्या आरोपींची ओळख परेड

परिमंडळ 4 मधील 65 सराईत गुन्हेगारांच्या माहितीचे आदानप्रदान महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत परिमंडळ 4 मध्ये होणाऱ्या जबरी चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी परिमंडळ चार अंतर्गत असलेल्या पोलिस स्टेशन मधील आरोपींची ओळख परेड घेण्यात आली. येरवडा, विमानतळ, चंदननगर, लोणीकंद, विश्रांतवाडी, खडकी व चतुश्रृंगी या पोलिस स्टेशन्सच्या रेकॉर्डवरील आरोपींची तसेच त्यांच्या गुन्हा करण्याच्या … Read more

दरोड्याच्या तयारीतली टोळी गुन्हे शाखा युनिट 5 कडून जेरबंद

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हडपसर येथील सोनार गल्ली येथे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तुपे सभागृहाजवळ बसलेल्या सहा व्यक्तिंना गुन्हे शाखा युनिट 5 च्या तपास पथकाने अटक केली. गुन्ह्यांना आळा बसावा यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधक पेट्रोलिंग केले जाते. यामध्ये युनिट पाच च्या पथकाला खबर मिळाल्यानुसार माळवाडी रस्त्यालगतच्या तुपे सभागृहाजवळच्या मोकळ्या जागेत फिरत असलेल्या … Read more

दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

एम. पी. डी. ए कायद्यान्वये 24 वी स्थानबद्धतेची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरात खडक पोलिस स्टेशन हद्दीमधला अट्टल गुन्हेगार अरबाज उर्फ बबन शेख, वय 24 वर्षे, राहणार भवानी पेठ याच्यावर नागपूरमध्ये 1 वर्षाच्या स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. अरबाज शेख हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. शेख आणि त्याच्या साथीदारांनी खडक, समर्थ, लष्कर पोलिस … Read more

छ. संभाजीनगर मध्ये व्यापाऱ्यांच्या ‘मन की बात, भाजपा के साथ’

सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रितपणे सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र न्युज नेटवर्क छ. संभाजीनगर : भाजपा व्यापारी आघाडी च्या वतीने येत्या रविवारी ९ जुलैला व्यापाऱ्यांच्या ‘मन की बात भाजपा के साथ’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ७ वाजता आयएमए हॉल मध्ये या मेळाव्याचे आयोजन होणार आहे. या पुढाकारामध्ये लहान मोठ्या सर्व व्यापाऱ्यांनी सहभागी होत लोकनियुक्त प्रतिनिधींकडे … Read more

कलर्स मराठी पर कस्तुरी सीरियल में आशु सुरपुर की एन्ट्री

महाराष्ट्र न्युज नेटवर्क मुंबई : कलर्स मराठी इस पसंदीदा चॅनेलपर 26 जून से शुरू कस्तुरी धारावाहिक में मशहूर अभिनेत्री आशु सुरपुर अहम् भुमिका में नजर आयी। इस धारावाहिक के निर्देशक है दीपक नलावडे और शिल्पा कुलकर्णी इनकी सहकलाकारा है। आशु सुरपुर ने इससे पहले कई फिल्मों में अपने अभिनय की चमक दिखाई है। इस धारावाहिक … Read more

दुर्गम भागातल्या अंगणवाडीत मुलांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

आरएमडी फाऊंडेशन कडून राबवला उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शाळेचा गणवेश ही संकल्पनाच माहिती नसलेल्या मुलांना एकसारख्या ड्रेसमध्ये येण्यासाठी गणवेश हेच माध्यम आहे, त्यासाठी मुलांना मोफत गणवेश वाटप करण्याचा उपक्रम राबवला, अशी प्रतिक्रिया आर.एम.डी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा धारीवाल यांनी व्यक्त केली. पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्यातल्या उपलाट इथल्या तीर्थधान जिनशरणं इथे आयोजित गुरूपौर्णिमा कार्यक्रमात सहभागी … Read more