आवृत्ती पुणे

गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर रोडवर आता दोन्ही बाजूंस ‘नो पार्किंग’

तात्पुरत्या स्वरुपात आदेश निर्गमित : ४ सप्टेंबरपर्यंत मागवल्या सूचना महाराष्ट्र ३६० न्यूज स्वारगेट वाहतूक विभाग पुणे अंतर्गत, गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर रोडवर आईमाता मंदिरापर्यंत दोन्ही बाजूंस नो पार्किंग करण्यात आले आहे. तात्पुरत्या स्वरुपात आदेश निर्गमित करण्यात आला असून, याबाबत ४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया समाविष्ट करणार

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आश्वासन : एच. व्ही. देसाई नेत्ररुग्णालयास भेट महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. एच. व्ही. देसाई नेत्ररुग्णालयास भेट देऊन रुग्णालयाच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी हे आश्वासन दिले. पुणे अंधजन मंडळाचे एच. व्ही. देसाई नेत्ररुग्णालय मागील २० … Read more

बार्शी शहरात बेशिस्त वाहनचालकांवर बसणार चाप

पोलिसी दंडुका दाखवून शिस्त लावणार असल्याचा नूतन पोलीस निरीक्षक शेळके यांचा इशारा पवन श्रीश्रीमाळ महाराष्ट्र ३६० न्यूज बार्शी : मराठवाड्याचे प्रवेशद्वार आणि भगवंताची नगरी असलेले बार्शी शहर हे शैक्षणिक व वैद्यकिय क्षेत्रातील प्रगत शहर आहे. शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्याबरोबरच बेशिस्त वाहनधारक व वाहनचालकांना पोलीस दंडुका दाखवून शिस्त लावणार असल्याचा इशारा नूतन पोलीस निरीक्षक रामदास शेळके … Read more

रामदास शेळके यांनी स्वीकारला प्रभारी पोलीस निरीक्षकाचा प्रभार

बार्शी शहर पोलीस ठाणे : मावळते निरीक्षक संतोष गिरीगोसावींकडून सूत्रे ताब्यात पवन श्रीश्रीमाळ महाराष्ट्र ३६० न्यूज बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची सोलापूर पोलीस मुख्यालयात नियंत्रण कक्षात बदली झाली असून, गुरुवारी (ता. 19) सकाळी नूतन प्रभारी पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी गिरीगोसावी यांच्या कढून पदभार स्वीकारला. गिरीगोसावी यांनी शहर … Read more

भुसार व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी महेश बाफणा यांची बिनविरोध निवड

बार्शी : पवन श्रीश्रीमाळमहाराष्ट्र ३६० न्यूज बार्शी : बार्शी किराणा व भुसार व्यापारी संघ बार्शी या संघटनेच्या अध्यक्षपदी महेश बाफणा यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक यश लॉन्स येथे पार पडली. या बैठकीत ही निवड करण्यात आली. या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष शैलेश शेलार, सचिव … Read more

सॅनिटरी नॅपकिन, व्हेंडिंग मशिन, इन्सिनरेटर मशीनचे वाटप

लिओ क्लब ऑफ बार्शीचा उपक्रम : रक्षाबंधन निमित्त महिलांमध्ये जागृती महाराष्ट्र ३६० न्यूज बार्शी : रक्षा बंधनच्या पार्श्वभूमीवर लिओ क्लब बार्शी टाऊनच्या वतीने महिला व मुलींना सॅनिटरी नॅपकिन, व्हेडींग मशिन व इन्सिनरेटर (डिस्पोझल) मशिन वाटप करण्यात आले. तरूणींमध्ये सॅनिटरी पॅड वापर व डिस्पोझल बद्दल जनजागृती होण्यासाठी बार्शीच्या लिओ क्लबने हा सामाजिक उपक्रम राबवला. यावेळी नर्सिंगचे … Read more

डी.सी.सी. कंपनीकडून 150 रेनकोटचे वाटप

कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांच्याकडून डेक्कन पोलीस ठाण्यातील अधिकारी-अंमलदार यांना वितरण पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क डेक्कन पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात कार्यरत असलेली डाटा केअर कार्पोरेशन (डी.सी.सी.) या कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांच्याकडून डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी, अंमलदार यांना 150 रेनकोटचे वाटप करण्यात आले. या वेळी डी.सी.सी. कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांनी पोलिसांशी … Read more

नगरसेवक महेश वाबळे यांच्यातर्फे पद्मावती येथे ‘सीसीटिव्ही’ची भेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारणी : आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते उद्घाटन पुणे : अभिजीत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क नगरसेवक महेश वाबळे यांच्यातर्फे पद्मावती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ‘सीसीटिव्ही’ कॅमेर्‍याची उभारणी करण्यात आली. आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. पद्मावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा म्हणजे पद्मावती परिसरासाठी मानबिंदू … Read more

बिबवेवाडी पोलिस स्टेशनला कलर प्रिंटर भेट

पुणे : अभिजीत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क नगरसेविका रूपाली दिनेश धाडवे यांच्या प्रयत्नातून बिबवेवाडी पोलिस स्टेशनला शुक्रवारी (16 जुलै रोजी) कलर प्रिंटर भेट देण्यात आला. या वेळी नगरसेविका रुपाली धाडवे यांच्यासह नगरसेवक दिनेश धाडवे, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झांवरे आणि पोलिस कर्मचारी सोराटे, रूकवते आदी उपस्थित होते.

‘कोविड वूमन वॉरियर’ पुरस्कार सोहळा

पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क कोरोनाच्या संकटातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने ’कोविड वूमन वॉरियर’ पुरस्काराने अमरावती उझ आरती सिंह, औरंगाबादच्या डझ मोक्षदा पाटील, सोलापूरच्या डझ तेजस्वी सातपुते आणि मुंबईतील ऊउझ नियती ठाकर-दवे यांना गौरविण्यात आले. या सर्व महिला आयपीएस अधिकार्‍यांचे मनःपूर्वक अभिनंदन. या महिला अधिकार्‍यांच्या … Read more