आवृत्ती पुणे

फेक अकाउंटद्वारे फसवणूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

सोलापूर ग्रामीणच्या सायबर शाखेची कामगिरी : राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधून केली अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : बनावट फेसबुक अकाउंट तयार करून पैशाची मागणी करणाऱ्या दोघांना राजस्थान व उत्तर प्रदेशमधून सोलापूर ग्रामीणच्या पोलिसांनी जेरबंद केले. सोलापूर ग्रामीणच्या सायबर पोलीस शाखेच्या पथकाने दमदार कामगिरी केली. मोनुकुमार नथुसिंग पाल (वय २६, रा. पांचलीबुजुर्ग, मेरठ, उत्तर प्रदेश) … Read more

जबरी चोरी करणारा तडीपार जेरबंद करीत पुन्हा केले तडीपार

सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : तडीपार कायद्याचा भंग केल्याने केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याला बार्शी, करमाळा, माढा तालुक्यातून सहा महिन्यांकरिता तडीपार केले आहे. तडीपार कायद्याचा भंग केल्यामुळे त्याच्यावर पुन्हा तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. लखन राजेंद्र शिंदे (वय २२, … Read more

मानसिक ताण-तणाव दूर करण्यासाठी ध्यानयोग आठ दिवशीय शिबिर

श्री शिवकृपानंद स्वामीजी करणार मार्गदर्शन : बार्शी शहरातील पोलीस ग्राऊंडवर कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : मानसिक ताण-तणाव आणि कोविड-१९च्या संसर्गाने उद्भवलेली परिस्थिती यावर मात करण्यासाठी ध्यानसाधना या विषयावर ध्यानयोगाचे प्रणेते, परमपूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजी ध्यान योगावर प्रवचन करणार आहेत. बार्शी पोलीस व श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस व नागरिक … Read more

रामदास शेळके यांनी स्वीकारला प्रभारी पोलीस निरीक्षकाचा प्रभार

बार्शी शहर पोलीस ठाणे : मावळते निरीक्षक संतोष गिरीगोसावींकडून सूत्रे ताब्यात पवन श्रीश्रीमाळ महाराष्ट्र ३६० न्यूज बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची सोलापूर पोलीस मुख्यालयात नियंत्रण कक्षात बदली झाली असून, गुरुवारी (ता. 19) सकाळी नूतन प्रभारी पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी गिरीगोसावी यांच्या कढून पदभार स्वीकारला. गिरीगोसावी यांनी शहर … Read more