’चुहा गँग’ अखेर ’मोक्का’च्या पिंजर्यात
भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई; खंडणी, खुनाच्या गुन्ह्यांचा समावेश महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क खंडणी, जबरी चोरी, खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यांचा उच्छाद मांडणार्या ‘चुहा गँग’च्या म्होरक्यासह अन्य आरोपींवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ’मोक्का’ अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी कृत्यांना चाप बसण्याची पोलिसांना शक्यता आहे. यातील म्होरक्याने आणि त्याच्या … Read more