महिलेच्या गळ्यातील एक लाख चाळीस हजाराची सोनसाखळीची चोरी
हडपसर पोलिसांत फिर्याद : कोरोनाबरोबर भुरट्याच्या चोरांनीही काढले डोके वर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पादचारी महिलेच्या गळ्यातील एक लाख चाळीस हजार रुपयांची सोन्याची साखळी दुचाकीवरील चोरट्यांनी चोरून नेली. हडपसर-माळवाडीमधील साधना विद्यालयाजवळील मेडिकलशेजारी ३० डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली. कोरोनाबरोबर भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ वाढल्याने सामान्यांची डोकेदुखी वाढली आहे. याप्रकरणी हडपसर-माळवाडीमधील … Read more