आवृत्ती पुणे

हॉटेल मॅनेजरसह इतर 15 जणांकडून ग्राहकांना मारहाण

पैसे देण्यावरून झाले भांडण : पुण्याच्या कोथरूडमधील हॉटेल स्पाईस गार्डनमधील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या वडिलांना व त्यांच्या मित्रांना हॉटेल मॅनेजर व इतर कामगारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन हॉटेलमधून हाकलून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुडमध्ये राहणार्‍या एका ३६ वर्षाच्या पालकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. … Read more

९१ हजार रुपयांच्या चार सोन्याच्या अंगठ्यांची चोरी

सीसीटीव्हीत उघड : कोथरुड, हडपसरमधील 4 सराफांना महिलेने घातला गंडा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर आणि कोथरुडमधील दोन सराफांच्या चार दुकानात खरेदीच्या बहाण्याने एका महिलेने सोन्यांच्या अंगठ्या नजर चुकवून चोरून नेल्या. विशेष म्हणजे या महिलेने दोन सराफांच्या कोथरुड आणि हडपसर येथील प्रत्येक दोन दुकानात ही चोरी केली असून, तिने चारही ठिकाणाहून सोन्याच्या अंगठ्यांची … Read more