आवृत्ती पुणे

शरद मोहोळचा खून करणाऱ्या टोळीवर मोक्का

गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : शरद मोहोळ यांचा खून करणाऱ्या साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर सह, टोळी प्रमुख विठठल शेलार व त्याच्या १६ साथीदाराविरूध्द मोक्का अंतर्गत गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. साहील ऊर्फ मुन्ना पोळेकर, (वय २०, रा. शिवशक्ती मित्रमंडळ शेजारी सुतारदरा कोथरुड), नामदेव कानगुडे (वय ३४, रा. शिवशक्तीनगर, सुतारदरा, … Read more

दहशत पसरवणाऱ्या अमन शेखला केले स्थानबध्द

पी.सी.बी. गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : वानवडी पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या अमन शेख या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पी.सी.बी. गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अमन शेख (वय.२२ रा. स.न. १०८/१०९ आनंदनगर रामटेकडी हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे … Read more

जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण सुरू

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात मंगळवारी, 23 ते 31 जानेवारी या कालावधीत मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे प्रत्येक गावात जाऊन घर निहाय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षक यांना माहिती देऊन सहकार्य करावं, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार … Read more

प्रधानमंत्री यांच्या सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना सूचना

सभेस येणाऱ्या नागरिकांना सकाळी ७-३० वाजेपासून येण्याचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : प्रधानमंत्री यांच्या सभेच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सभेस येणाऱ्या सर्व नागरिकांची सखोल तपासणी होणे गरजेचे आहे. तपासणीसाठी पुरेसा वेळ मिळावा, म्हणून सभेस येणाऱ्या नागरिकांच्या प्रवेशास सकाळी ०७-३० वाजेपासून सुरुवात करण्यात येणार आहे.सभेस येणाऱ्या नागरिकांना त्यामुळे सकाळी ०७-३० वाजेपासून येण्याबाबत जिल्हा पोलीस … Read more

कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी सुविधा

नव्या सोयीचे उद्‌घाटन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रशिक्षणासाठी Virtual Classroom व Modern Computer Lab चे उद्‌घाटन करण्यात आले. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते हे उद्‌घाटन करण्यात आले.तुरूंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा येथे हे उद्‌घाटन करण्यात … Read more

टोळी प्रमुख जुनेद शेख व त्याच्या ४ साथीदारावर मोक्का

येरवडा पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: टोळी प्रमुख जुनेद शेख व त्याच्या ४ साथीदाराविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. येरवडा पोलीसांनी ही कारवाई केली. जुनेद शेख, (वय-२३ वर्षे, रा. स.नं. १२, पवार चाळ, लक्ष्मीनगर, येरवडा) अविनाश उर्फ सुक्या शिंदे, (वय २१ वर्षे, रा. येरवडा), मंगेश ऊर्फ घुल्या काळोखे, (वय १९ वर्षे, … Read more

खुनाला कारणीभूत ठरलेल्या अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचे आवाहन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सिंहगड रोड पोलीसांच्या वतीने खुनाला कारणीभूत ठरलेल्या अज्ञात आरोपी व वाहनाचा शोध घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फिर्यादी मिलिंद फड,(वय ४७ वर्षे, रा. फ्लॅट नं.२०२,क्यु विंग सन युनिवर्स, नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे. प्रायेजा सिटी समोरील मुंबई-बेगलोर हायवेच्या मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील वडगाव ब्रिजवरती, नऱ्हे, येथे फिर्यादी यांचा … Read more

दहशत माजविणाऱ्या अजिंक्य शिंदेवर स्थानबध्दतेची कारवाई

पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: फरासखाना पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या अजिंक्य शिंदे या अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अजिंक्य रामचंद्र शिंदे उर्फ सैय्या आढाव, (वय ३१ वर्षे, रा. ५४९, कसबा पेठ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे … Read more

नफा मिळवुन देण्याचे अमिष दाखवुन आर्थिक फसवणुक

सायबर पोलीसांनी आरोपीस केले जेरबंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणुक करण्यास सांगुन त्याद्वारे अधिक नफा मिळवुण देण्याचे अमिष दाखवुन आर्थिक फसवणुक करणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. सायबर पोलीसांनी ही कामगिरी केली आहे. गणेश सागर, ( वय ४७ वर्षे, रा. फ्लॅट नं. ए-१०४, पहिला मजला, एस.बी. युथ, … Read more

वाहन चोरी करणाऱ्या कात्रजच्या बंटी बबलीचा पर्दाफाश

भारती विदयापीठ पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : वाहन चोरी करणाऱ्या कात्रजच्या बंटी बबलीचा पर्दाफाश करण्यात भारती विदयापीठ पोलिसांना यश आले आहे. हा गुन्हा रोहन पाठक, (वय २० वर्षे, रा. नवीन बिल्डींग, स्वामी नारायण मंदीराच्या मागे नऱ्हेगाव) याने त्याच्या मैत्रिणीच्या मदतीने केला आहे. त्याच्याकडुन चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली आहे. तसेच … Read more