आवृत्ती पुणे

टोळी प्रमुख अनुज यादव व त्यांच्या ६ साथीदारावर मोक्का

चंदननगर पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : टोळी प्रमुख अनुज यादव व त्यांच्या ६ साथीदारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. अनुज यादव, (वय-१९ वर्षे, रा. गंगोत्री निवास, वडगाव-शेरी) हरिकेश चव्हाण,( वय १८ वर्षे, रा. आनंदपार्क, वडगाव शेरी) आकाश पवार, (वय-२३ वर्षे, रा., वडगाव शेरी) अमोल चोरघडे, (वय-२३ वर्षे, रा. वडगाव शेरी) … Read more

रिक्षात गहाळ दागिने दिले परत मिळवुन

चंदननगर पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : रिक्षामध्ये गहाळ झालेले सोन्याचे दागिने तांत्रिक विश्लेषणव्दारे रिक्षा चालकाचा शोध घेऊन फिर्यादीस परत मिळवुन देण्यात चंदननगर पोलीसांना यश आले आहे. फिर्यादी महिला हया सणसवाडी, येथुन चंदननगर येथे येण्याकरीता रिक्षाने प्रवास करत होत्या. त्या मुंढवा खराडी बायपास रोडवर रिलायन्स मार्ट येथे उतरल्यानंतर तेथुन थोडे पुढे … Read more

बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या राकेश ठोकळला केले जेरबंद

विमानतळ पोलीसांची कारागिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या राकेश ठोकळ या गुन्हेगारास केले जेरबंद करण्यास विमानतळ पोलीसांना यश आले आहे. राकेश ठोकळ, (वय-२३ वर्ष, रा. खजुर वस्ती दर्याचे पाठीमागे, वैदुवाडी, हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याजवळ एकदेशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत राऊंड मिळुन आले आहे.विमानतळ पोलीस स्टेशनचे … Read more

रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस केली अटक

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : अॅटो रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. विशाल राऊत, (वय-१९ वर्षे, रा. मु.पो. अंत्रोली, ता. वेल्हा, जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडुन एकुण २,५५,००० रुपये किंमतीच्या तीन अॅटो रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.केदार अपार्टमेंट रेणुका नगरी … Read more

टोळीप्रमुख सुरज मोहीते व त्याच्या १५ साथीदारावर मोक्का

हडपसर पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : टोळीप्रमुख सुरज ऊर्फ चुस मोहीते व त्याच्या १५ साथीदारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. हडपसर पोलीसांनी ही कारवाई केली. आरोपी सुरज ऊर्फ चुस मोहीते, (वय-२२ वर्षे, रा. वैदवाडी, हडपसर) पाहिजे आरोपी अनिकेत पाटोळे, (वय-२३ वर्षे, रा. वैदवाडी, हडपसर) आदित्य पाटोळे, (वय-२० वर्षे, वैदवाडी, हडपसर), … Read more

सोनसाखळी चोरणारे ७ आरोपी जेरबंद

लोणीकंद पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : अभिवादन सोहळयास आलेल्या अनुयायांची सोनसाखळी चोरणाऱ्या ७ आरोपींना पोलीसांनी जेरबंद केले आहे. लोणीकंद पोलीसांनी ही कारवाई केली आहे. महिला आरोपी अरुणा गायकवाड (वय ४०, वर्षे, रा. नुराणी गल्ली, नागेश शाळेचे पाठीमागे जामखेड, जि. अहमदनगर) रुषीकेश जाधव (वय २२ वर्षे, रा. गांधीनगर, नुर कॉलनी, तेलगाव … Read more

महाराष्ट्र पोलीस दलाचा वर्धापन दिन साजरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ०२ येथे महाराष्ट्र पोलीस दलाचा ६३ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.त्या निमित्ताने गटामध्ये २ ते ८ जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ०२ जानेवारी रोजी हर्ष फायर व परेड संचलनाचे आयोजन करण्यात आले होते.संचलनाची मानवंदना, समादेशक, रारापोबल गट … Read more

जादुटोणा करून 2 कोटींची फसवणूक, आरोपी जेरबंद

समर्थ पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जादुटोणा करून 2 कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यात समर्थ पोलीसांना यश आले आहे. अब्दुल हुसेन हसनअली नईमआबादी व महिला आरोपी सीमा उर्फ रोहा अब्दुल हुसेन नईमआबादी यांना अटक करण्यात आले आहे. फिर्यादी व साक्षीदार या व्यावसायिकाची २ कोटी ४० लाख ५५ हजार फसवणूक … Read more

अजमेर शेखवर स्थानबध्दतेची कारवाई

पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : खडकी पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. जमेर शेख, (वय-२२ वर्षे, रा. गल्ली नं.७, पाटील इस्टेट, शिवाजीनगर), याला ताब्यात घेण्यात आले आहे. नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश देण्यात आले … Read more

वृध्द नागरीकांचे दागिने, मोबाईल चोरणारा आरोपी जेरबंद

सहकारनगर पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पीएमटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या वृध्द नागरीक व महिलांना हेरुन त्यांचे सोन्याचे दागीने, मोबाईल, पर्स चोरणाऱ्या सराईत आरोपीस शिताफीने अटक करण्यात आले आहे. सहकारनगर पोलीसांनी ही कामगिरी केली. चांदबाबु अली हुसेन शेख (वय ३० वर्षे रा.स.नं.४२, बेचाळीस चौक अलीभाई लेडीज टेलर मागे, कोंढवा खुर्द पुणे. … Read more