आवृत्ती पुणे

भरधाव ट्रकच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू

दुभाजकाला धडकून ट्रक झाला पलटी : नवले ब्रिज परिसर चालकासह बनलाय मृत्यूचा सापळा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आंबेगाव बुद्रुक – नवले ब्रिज परिसरात अपघातांची मालिका सुरु आहे. नवले ब्रिज अपघाताचा हॉटस्पॉट ठरला असून, गुरुवारी रात्री आणखी एक भीषण अपघात झाला आहे. कात्रज बाह्य वळण मार्गावरील नवले ब्रिजकडून कात्रजच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात … Read more

मुलीला त्रास दिल्याच्या कारणावरून मारहाण केलेल्या तरुणाचा मृत्यू

शिवणेमध्ये घडली होती घटना : वारजे पोलिसांनी चौघांना केली अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुलीला त्रास दिल्याच्या संशयावरून मारहाण केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील शिवणे परिसरात घडली असून पोलिसांनी एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी … Read more

हप्त्याची मागणी करत टोळक्याचा व्हीआयटी चौकात ‘राडा’

कोंढवा पोलिसांत फिर्याद : पोलिसांकडून भाईगिरी करणार्‍या तिघांना अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हप्ता देण्यास नकार दिल्याने कोंढव्यातील व्हीआयटी होस्टेल चौकातील स्टॉलमधील साहित्याची तोडफोड करुन एका टोळक्याने कोंढव्यात धुडगुस घातला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी भाईगिरी करणार्‍या तिघांना अटक केली आहे. काऊंटरमधून ८ हजार रुपये तसेच मोरे यांच्या गळ्यातील १ लाख ५ हजार रुपयांची ३० … Read more

मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना केले जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-५ची कारवाई : आरोपीकडून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्यांना गुन्हे शाखा युनिट-५च्या पथकाने जेरबंद केले. आरोपीकडून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सोहेल नासीर शेख (वय २०, रा. तोहीद हाईट्स, कोंढवा, पुणे) आणि फैजान अहमद शेख (वय २१, रा. … Read more

एकट्या प्रवाशाला गाठून लुटणाऱ्यांचा केला पर्दाफाश

फरासखाना पोलिसांची कामगिरी : लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रात्रीच्या वेळी एकट्या प्रवाशांना गाठून चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या टोळीचा फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पर्दाफाश केला. आरोपीकडून एक रिक्षा, एक लोखंडी छन्नी, लोखंडी चाकू, बजाज कंपनीची दुचाकी, दोन रियल मी कंपनीचे मोबाईल फोन, सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण एक लाख ८९ हजार … Read more

शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : कात्रजमधील लेक टाऊन सोसायटीमधील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कात्रजमध्ये पैशासाठी शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विवाहितेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विद्यांशी उत्कर्ष गुप्ता (वय ३४, रा. लेक टाऊन सोसायटी, कात्रज, पुणे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी अनिलकुमार गुप्ता … Read more

येरवड्यात तडीपार गुंडाकडून घरात घुसून तरूणीचा विनयभंग

येरवडा पोलिसांत फिर्याद : पिडीतेच्या आईला अश्लिल भाषेत शिवीगाळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एकतर्फी प्रेमातून दहावीच्या विद्यार्थीनीवर चाकूने वार करुन तिच्या खूनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार ताजा असतानाच एका तडीपार गुंडाने एका तरुणीच्या घरात शिरुन तूझे लग्न कोठेही होऊन देणार नाही, अशी धमकी देऊन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. मोहसीन खान (रा. … Read more

गांजा जप्त करीत एकाला ठोकल्या बेड्या

लोणीकंद पोलिसांत फिर्याद : पुणे अंमली पदार्थ विरोधी पथक-२ची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक-२च्या पोलिसांनी 4 लाख 35 हजार रुपये किमतीच्या गांज्यासह एकाला अटक केली आहे. त्यांच्याकडून 21 किलो 675 ग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई पुण्यातील कोलवडी (केसनंद) गावातील गायकवाड वस्ती येथे केली. आंबु दशरथ पवार (वय ४०, … Read more

भरधाव वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

कोथरुड पोलिसांत फिर्याद : पौड रोड-कोथरूडमधील पीएमपी बसथांब्यासमोर झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव अज्ञात वाहनाची ज्येष्ठ महिलेला धडक बसल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. पौडरोड-कोथरूड येथील खुशबू चौकातील पीएमपी बसथांब्यासमोरील रस्त्यावर १४ मार्च २०२२ रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास हा अपघात झाला. मीना सुरेश गोळे (वय ६५, रा. सुतारचाळ, कोथरूड, पुणे) … Read more

चार महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या

पुणे स्टेशनजवळ पकडले : गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरीविरोधी पथक-१ची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलिसांना चार महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला गुन्हे शाखा दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-१ने बेड्या ठोकल्या. पुणे स्टेशनजवळील अलंकार थिएटरसमोर सोमवारी (दि.14) ही कारवाई केली. नवनाथ गोविंद अडागळे (वय-35 रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक केलेल्या आरोपीचे … Read more