पुणे पोलिस दलातील महिला पोलिस निरीक्षकाची आत्महत्या
विश्रांतवाडीतील राहत्या घरात घेतला गळफास : आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील महिला पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिल्पा चव्हाण या सध्या शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी म्हणून काम पहात होत्या. आज (शुक्रवारी) सकाळी त्यांनी … Read more