आवृत्ती पुणे

मौजमजेसाठी दुचाकी चोरणार्‍या दोघांना ठोकल्या बेड्या

वानवडीतील लगडबाबाजवळ कारवाई : गुन्हे शाखेच्या दरोडा वाहनचोरी विरोधी पथक-२ची कामगिरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांच्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ने मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपींकडून 3 लाख 27 हजार रुपये किमतीच्या 8 दुचाकी आणि एक चारचाकी गाडी जप्त केली आहे. वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लगडबाबा मठाजवळ … Read more

सेल्फी दाखवून 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

हडपसर परिसरातील घटना : जून ते ६ डिसेंबर २०२१ दरम्यान घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सेल्फी घेऊन तो आईवडिलांना दाखवून बदनामी करतो, अशी धमकी देऊन एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार जून 2021 ते 6 डिसेंबर 2021 दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी घडला. हडपसर पोलिसांनी … Read more

पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करणारे पाच जेरबंद

हडपसर पोलिसांची कामगिरी : फुरसुंगीतील ढमाळवाडीमध्ये घडली होती घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पूर्व वैमनस्यातून एका टोळक्याने तरुणाला कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार फुरसुंगीमधील भेकराईनगर येथील ढमाळवाडीमध्ये मंगळवारी साडेआठ वाजता घडला. हडपसर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. कृष्णा ऊर्फ चिक्या सुभाष बाळुरगी (वय २०, रा. हांडेवाडी), रुपेश विनोद … Read more

गुन्हे प्रतिबंध व उघडकीस आणण्यास सीसीटीव्ही कक्षाचा होणार उपयोग

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता : समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा निरीक्षण कक्ष महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बसविलेल्या नवीन सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे सुसज्ज निरीक्षण कक्षाचा गुन्ह्यांना प्रतिबंध करणे व गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निश्चितच उपयोग होईल. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच शहर अधिक सुंदर होण्यासाठी पोलीस व महापालिका प्रशासनाने एकत्रित येऊन काम … Read more