आवृत्ती पुणे

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : कात्रज चौकात सापळा रचून केली अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीच्या भारती विद्यापीठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. कात्रजमध्ये ट्रॅव्हल्सची वाट पाहत असताना सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. विनोद बालाजी सोमवंशी (वय १९, रा. हनुमाननगर, साई मंदिराजवळ, आंबेगाव खुर्द, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.पोलिसांनी … Read more

लोहगावमध्ये सुरक्षारक्षकाच्या डोक्यात दगड घालणाऱ्यांवर गुन्हा

विमानतळ पोलिसांत फिर्याद : कलवडवस्ती येथील सोसायटीमध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मद्यपान करून इमारतीत धिंगाणा घालणऱ्यांना समजावून सांगण्यासाठी गेलेल्या सुरक्षारक्षकाच्या डोक्यात दगड घालून बेदम मारहाण करणाऱ्या टोळक्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डोक्यात दगड मारून गंभीररित्या जखमी केले. ही घटना लोहगावमधील कलवड वस्ती येथे घडली. शुभम चिंचोले, रोहन गायकवाड, ऋषीकेश नेवाळे, … Read more

दोन लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा

वारजे पोलिसांत फिर्याद : बीएसएनएलच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून केली फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बीएसएनएलच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून एक लाख ९९ हजार ५७० रुपयांची फसवणूक करणाऱ्यावर वारजे पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रकाश अशोक सिंगारे (वय ६९, … Read more

दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून कोयत्याने वार करणाऱ्यावर गुन्हा

हडपसर पोलिसांत फिर्याद : फुरसुंगीतील तरवडेवस्ती येथे घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून कोयत्याने वार करून गंभीर जखमी करणाऱ्यावर हडपसर पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना फुरसुंगीतील तरवडेवस्ती येथे ११ मे २०२२ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. सोमनाथ कामठे (वय ४२, रा. तरवडेवस्ती, फुरसुंगी, जि. … Read more

दीड लाखाच्या ऐवजावर डल्ला मारून घर पेटवले

खडक पोलिसांत फिर्याद : देवदर्शनाला गेल्यानंतर चोरट्याने मारला डल्ला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख रकमेवर चोरट्याने डल्ला मारला. चोरी लपविण्यासाठी घराला आग लावून दिली. ही घटना देवदर्शनाला गेल्यानंतर २ ते ७ मे २०२२ दरम्यान रेडियन्स प्रगती, महात्मा फुले पेठ येथे घडली. अशोक भोई (वय … Read more

अट्टल गुन्हेगार औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची ६४ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आजपर्यंत तब्बल 64 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. संदीप कमलाकर चव्हाण (वय-42 रा. सादडी सदन, गणेश … Read more

फसवणूक करणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा

समर्थ पोलिसांत फिर्याद : २५ वर्षे झाली तरी हस्तांतरण करून दिले नाही महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गृहप्रकल्पाची जागा व इमारत सोसायटीच्या नावाने हस्तांतरण (कन्व्हेयन्स) करुन देणे बंधनकारक असतानाही 25 वर्षात ते करुन न देता फसवणूक करणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांवर समर्थ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 15 डिसेंबर 1995 पासून आतापर्यंत घडला … Read more

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह तिघे जेरबंद

विमानतळ पोलिसांत फिर्याद : दागिने, पैशासाठी केला जात होता छळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : माहेरहून दागिने, पैसे घेऊन येण्यासाठी सासरी होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे. पती सागर देविदास पंडीत (वय 22), सासू (वय 55) आणि नंणद (वय 37, सर्व रा. राजीवनगर, साऊथ … Read more

पादचारी महिलेचे गंठन चोरट्याला केली अटक

सहकारनगर पोलिसांची कामगिरी : पद्मावती बसथांब्याजवळ घडली होती घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पादचारी महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपयांचे गंठन चोरून नेणाऱ्या चोरट्याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. पद्मावती बसथांब्याजवळ १० मे २०२२ रोजी दुपारी बाराच्या सुमारास ही चोरीची घटना घडली होती. रोहित संजय मगदूम (वय २८, रा. शुभम प्लाझा बिल्डिंग, कात्रज, पुणे) असे … Read more

सायबर चोरट्यांनी लष्करी अधिकाऱ्यालाच १२ हजार रुपयांना गंडविले

लष्कर पोलिसांत फिर्याद : ऑनलाइन खरेदीमध्ये फसवणुकीचे नवनवे फंड्यातून सामान्यांना गंडा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाईन खरेदीमध्ये मागिल आठवड्यात कपड्याऐवजी चिंध्या पाठविल्या. त्यानंतर आता चक्क लष्करी अधिकाऱ्याला १२ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या सायबर चोरट्यावर लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गु्न्हा दाखल केला आहे. प्रमोदकुमार सिंग (वय ४३, रा. लष्कर) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more