विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह तिघे जेरबंद
विमानतळ पोलिसांत फिर्याद : दागिने, पैशासाठी केला जात होता छळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : माहेरहून दागिने, पैसे घेऊन येण्यासाठी सासरी होणार्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे. पती सागर देविदास पंडीत (वय 22), सासू (वय 55) आणि नंणद (वय 37, सर्व रा. राजीवनगर, साऊथ … Read more