आवृत्ती पुणे

येरवड्यात अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमास अटक, 14 लाखांचा माल जप्त

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करताना मिळालेल्या महितीनुसार एमडी हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी व्यक्ती येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. कारवाईत अली शेर लालमोहम्मद सौदागर, वय 61 याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 14 लाख रूपये किंमतीचे 70 ग्रॅम एम.डी हा पदार्थ तसेच मोबाईल व वजन काटा असा 4 … Read more

सराईत वाहन चोर आणि अल्पवयीन साथीदाराकडून पाच गुन्हे उघड

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : मुंढवा पोलिस ठाण्याअंतर्गत पोलिसांनी परिसरात वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला त्याच्या अल्पवयीन साथीदारासह अटक केली. आरोपीकडून तीन वाहने, चोरीचे दोन मोबाईल जप्त केले. मुंढवा पोलिस हद्दीतील वाढत्या वाहन चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करताना आरोपी सुरज सोनोने, वय वर्ष 20 (रा. केशवनगर, मुंढवा) आणि त्याचा अल्पवयीन साथीदार यांच्यावर संशय आल्याने त्याला अटक केली.आरोपीला … Read more

येरवडा भागात एलएसडी अमली पदार्थाच्या विक्रेत्याला अटक

अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा परिसरातल्या सनसिटी सोसायटीतल्या शॉपिंग सेंटर समोर एल.एस.डी या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या शुभम भोरकडे या पंचवीस वर्षीय तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरूद्ध येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंमली पदार्थ विक्री प्रकरणी पेट्रोलिंग करतेवेळी सहायक पोलिस फौजदार शिवाजी घुले यांना … Read more

लोणीकंदमध्ये गांजा तस्करी करणाऱ्या दोन जणांना अटक

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत वाडेबोलाई रस्त्याजवळील सार्वजनिक रस्त्यावर दोन इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन जणांना अटक केली आहे. लोणीकंद पोलिस स्टेशन मध्ये या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस अंमलदार योगेश मांढरे व नितीन जगदाळे यांना मिळालेल्या माहितीनुसार सबंधित भागात सापळा रचून विजय शेलार … Read more

पुणे पोलीस आयुक्तांचे मोक्काचे शतक : संघटित गुन्हेगारीचे मोडले कंबरडे

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्यासह देशभरातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यांच्या टोळीविरुद्ध पुणे शहर पोलिसांनी शुक्रवारी (दि.७ ऑक्टोबर) महाराष्ट्र गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. सायबर भामट्यांविरुद्ध कडक पावले उचलत केलेली देशभरातील ही पहिली कारवाई ठरली आहे. या कारवाईमुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता पुणे शहरातील ‘मोक्का’ कारवाईचे यांचे नाबाद शतक पूर्ण झाले असून, … Read more

बाबाशेठ मिसाळ यांना धमकी देऊन खंडणी मागणारा अटकेत

बिबवेवाडी पोलिसांची कारवाई : गुगल पे द्वारे केली होतीपैशांची मागणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भाजपचे नेते माजी नगरसेवक बाबशेठ मिसाळ यांना फोन करून व मॅसेज पाठवून गुगल पे द्वारे पैशांची मागणी करुन पैसे न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला. बिबवेवाडी पोलीसांनी अटक केली आहे. या बाबत ठाण्यात तक्रार दिली होती त्यानुसार गुन्हा … Read more

100 पेक्षा अधिक घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

बिबवेवाडी पोलीसांत गुन्हा दाखल : १३ लाखांचा ऐवज जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. आरोपीने तब्बल 100 पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे केले असून, तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 13,00,150/- रुपयांचे ऐवज जप्त केले आहेत. लोकेश रावसाहेब सुतार ( वय-28 रा. मु. पो. लिंगनूर, … Read more

शटर उचकटुन दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना केले जेरबंद

कोंढवा पोलीसांचा कौशल्यपुर्ण तपास : आठ गुन्हे उघडकीस महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा परिसरात रात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर उचकटून दरोडा टाकण्याच्या गुन्ह्यांचा तपास कोंढवा पोलीस स्टेशन पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांनी कौशल्यपुर्ण तपास करून दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यश आले आहे. तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे … Read more

सराईत गुन्हेगार रोहन जगताप सहा महिन्यांकरीता तडीपार

बिबवेवाडी पोलीसांची कारवाई : गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल महाराष्ट्र जैन वार्ता न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील बिबवेवाडी व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये शरीराविरुध्द व मालाविरुध्द गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला पुणे शहर परिमंडळ पाचचे पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील यांंनी महा. पो कलम ५६ (१) (अ) (ब) कलमान्वेयनुसार ०६ महिन्यांकरीता करीता पुणे शहर … Read more

पोलीसांना व जनतेला वेठीस धरणारा सराईत गुन्हेगार 2 वर्षासाठी तडीपार

शिवाजीनगर पोलीसांची कारवाई : गावठाण परिसरात माजवत होता दहशत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील शिवाजीनगर गावठाण परिसरात दहशत माजवत शारीरिक इजा पोचवून जनतेला वेठीस धरुन पोलीसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे शहर परिमंडळ एकचे पोलीस उपआयुक्त प्रियंका नारनवरे यांनी कलम ५६ नुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या … Read more