आवृत्ती पुणे

बंद फ्लॅट फोडून अडीच लाखांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : मांगडेवाडीतील केदारेश्वर कॉम्प्लेक्समध्ये झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून रोख दोन लाख आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख ६० हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. मांगडेवाडी येथील केदारेश्वर कॉम्प्लेक्समध्ये २८ मार्च २०२२ रोजी रात्री ९ ते ३० मार्च २०२२ रोजी सकाळी १० च्या … Read more

बिटकॉईनसाठी पैसे भरण्यास सांगून तरुणाला २० लाखाला गंडा

शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद : पुणे-मुंबई येथील पाच जणांविरूध्द गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दीड बिटकॉईनसाठी बँक खात्यात पैसे भरायला सांगून पैसे भरल्यानंतरही बिटकॉईन न देता १९ लाख ७० हजार ८८६ रुपयांची एका तरुणाची फसवणूक करणाऱ्या पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुलदीप नारायण कदम (वय ३६, रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली … Read more

सीव्हिल इंजिनियरचे दात पाडणाऱ्या ठेकेदारासह दोघांवर गुन्हा

कोंढवा पोलिसांत फिर्याद : कामाचे बिल स्वीकारण्यावरुन ठोसा मारून केले जखमी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बांधकाम साईटवर कामाचे बिल स्वीकारण्यावरुन सीव्हिल इंजिनिअरला ठोसा मारून दात पाडणाऱ्या ठेकेदार आणि त्याच्या मुलावर कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा बुद्रुक येथील प्रकृती पॅलॅडियम बांधकाम साईटच्या ऑफिससमोर मंगळवारी (दि.29) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. सचिन … Read more

रो हाऊस विकायला लावून महिलेचे आर्थिक शोषण

विमाननगर पोलिसांत फिर्याद : व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वडिलांच्या मित्रानेच दाखवलं काम महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वडिलांच्या मित्राबरोबर असलेल्या प्रेमसंबंधातून त्याने साथीदाराच्या मदतीने शरीरसंबंधाचा व्हीडिओ काढला तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने रो हाऊस जबरदस्तीने विकायला भाग पाडला. त्याचे आलेले पैसे हडप करुन महिलेचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण करण्याचा प्रकार … Read more

‘बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय कर’, पत्नीवर जबरदस्ती

देहू रोड पोलीस ठाण्यात फिर्याद : आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पतीनेच एका महिलेला वेश्या व्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्या सासू, सासरे, मामी, जाऊ, दीर, पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संभाजी चौक, पाषाण याठिकाणी 8 डिसेंबर 2020 ते 16 जानेवारी 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित … Read more

मनपा अतिक्रमणविरोधी पथकास मारहाण करणारे दोघे जेरबंद

विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद : धानोरीतील मारहाण प्रकरणी २०-२५ जणांवर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : धानोरीतील लक्ष्मीनगरमध्ये महापालिकेच्या अतिक्रमण पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या दोघांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली असून, २०-२५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धानोरीतील मुख्य रस्त्यावर मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला आहे.पोलिसांनी राजूराम रूपाराम चौधरी आणि नरेश चौधरी यांना … Read more

ऑस्ट्रेलियात नोकरीच्या आमिषाने तरुणाला सहा लाखाला फसविले

कोथरूड पोलिसांत फिर्याद : जे.एस.सी. ओव्हरसीज कन्सलटंटच्या संचालकावर गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ऑस्ट्रेलियात नोकरीच्या आमिषाने बनावट व्हिसा देऊन तिघांना सहा लाख रुपयांना फसविले. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी जे. एस. सी. ओव्हरसीज कन्स्लटंटच्या संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. वरुण जोगळेकर व एक महिला या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी खडकवासला येथील एका … Read more

एनडीएसमोर भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू

वारजेमाळवाडी पोलिसांत फिर्याद : टेम्पोचालकाला पोलिसांनी केली अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. टेम्पोचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. शिवणे येथील एनडीए ग्राउंडसमोर २९ मार्च २०२२ रोजी सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला.वारजे माळवाडी पोलिसांनी पांडुरंग लक्ष्मण दाभाडे (वय ३३, रा. चाळ नं.१०,११, कोथरूड, पुणे) याला अटक केली आहे.साहिल … Read more

सदनिका फोडून अडीच लाखांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : आंबेगाव खुर्द येथील देवराई-३मध्ये झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कुलूपबंद सदनिका फोडून दोन लाख ४० हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्या चोरट्यावर वारजे पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आंबेगाव खुर्द येथील देवराई-३मध्ये २८ मार्च २०२२ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी सातच्या दरम्यान घडली. जितेंद्र काटकर … Read more

नऱ्हेत पानटपरी चालकाला पाईपाने मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद : का पाहतो म्हणून वाद घालून शिवीगाळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एकमेकांकडे पाहण्यावरुन पानटपरीची तोडफोड करीत चालकाला लोखंडी पाईपाने बेदम मारहाण करुन जखमी करणाऱ्या तिघांवर सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नऱ्हे येथील भुमकर चौकात रविवारी (दि.२७) रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली.विवेककुमार नन्नेलाल वर्मा (वय … Read more