सिंहगड रोड परिसरात तरुणाला मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा
दत्तवाडी पोलिसांत फिर्याद : गणपती विसर्जनाच्या वादातून झाला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गणपती विसर्जनादिवशी झालेल्या वादातून एका तरुणाला लाकडी दांडक्याने आणि दगडाने बेदम मारहाण करणाऱ्या चौघांवर दत्तवाडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सिंहगड रोड येथील चैतन्य हॉस्पिटल समोर सोमवारी (दि. 28) रात्री दहाच्या सुमारास हा हा प्रकार घडला.राहुल प्रकाश थोरात (वय २३, … Read more