खडकवासला येथील इमारतीच्या डक्टमध्ये मुलीचा आढळला मृतदेह
हवेली पोलिसांत अपहरणाची फिर्याद : अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरखंडाच्या साहाय्याने काढला मृतदेह महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : खडकवासला येथील चिंतामणी हाईट्स इमारतीच्या व्हेंटीलेशन डक्टमध्ये 16 वर्षाच्या मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. ही मुलगी दहावीची परीक्षा देत होती. तिच्या आईने 30 मार्चला हवेली पोलीस स्टेशनमध्ये मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. … Read more