आवृत्ती पुणे

सुखसागरमध्ये अटल बससेवा सुरु

ज्येष्ठ नगरसेविका रंजना टिळेकर यांच्या हस्ते बस सेवेचे उदघाटन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे: अप्पर इंदिरा,सुखसागर नगर मधील नागरिकांना कात्रजमध्ये येण्यासाठी सरळ मार्गे बस उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांची अडचण होत होती. माजी आमदार योगेश टिळेकर यांनी पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कोरोना काळात बंद झालेली “अटल बस” पुन्हा सुरू करवून घेतली आहे. आता या बस सेवेला … Read more

सुखसागरनगरमध्ये चोरी करणारा जेरबंद

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : सीसीटीव्ही फुटेज आणि सूत्रांकडून मिळाली माहिती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सीसीटीव्हीचे फुटेज आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एकाला जेरबंद करून दोन लाख ५२ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. बिबवेवाडी पोलिसांच्या तपास पथकाने कारवाई केली. मोन्या ऊर्फ हरिष कैलास गौड (वय २४, रा. डाके चौक, सुखसागरनगर, कात्रज, पुणे) असे … Read more

सुखसागरनगर येथे ओढामार्गाच्या कामाठिकाणी दुचाकी खड्ड्यात आदळून एकाचा मृत्यू

सुरक्षा उपाययोजनेच्या अभावाने दुर्घटना : ठेकेदार कंपनीसह तीन अभियंत्यांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सुखसागरनगरमध्ये ओढामार्गाच्या कामाठिकाणी दुचाकी खड्ड्यात आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे. सुरक्षा उपाययोजनेचा अभावाने ही दुर्घटना घडली असून, ठेकेदार कंपनीसह तीन अभियंत्यांवर भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज परिसरात … Read more