आवृत्ती पुणे

मंतरवाडी-कात्रज बायपास रोडवर लुटणाऱ्या तिघांना केले जेरबंद

युनिट-५ची कारवाई : लोणी काळभोर, हडपसर आणि कोंढवा पोलिसांत गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मंतरवाडी-कात्रज बायपास रोडवर लुटमार करणाऱ्या तिघांना जेरबंद करून ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-५च्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींवर हडपसर, लोणीकाळभोर आणि कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये पाच गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. … Read more

सराईत मोबाईलचोराकडून लाखांचा मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखा युनिट पाचची कामगिरी : महागडे १५ मोबाईल संच ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सराईत मोबाईलचोराकडून अडीच लाखांचे महागडे १५ मोबाईल संच ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा युनिट पाचला यश मिळाले असून, एकूण सहा पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल संच चोरीचे गुन्हे दाखल आहेत.गुरुवारी १४ ऑक्टोबर रोजी युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील स्टाफ … Read more

मौजमजेसाठी वाहने चोरणारे चौघे ताब्यात

गुन्हे शाखा युनिट पाचची कामगिरी : सात वाहनांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मौजमजेसाठी वाहने चोरणाऱ्या चौघांना ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा युनिट पाचला यश मिळाले असून, त्यांच्याकडून सात वाहनांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौघांमध्ये दोन विधिसंघर्षित बालकांचा समावेश आहे. शुक्रवारी १ ऑक्टोबर रोजी युनिट ५ गुन्हे शाखा … Read more

ज्वेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने अंगठ्या चोरणारी ‘बबली’ जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट-४ची कारवाई : ८८ हजार रुपयांच्या दोन अंगठ्या व स्कूटर केली जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील ज्वेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने सोन्याच्या अंगठ्या चोरणाऱ्या महिलेला पुणे गुन्हे शाखा युनिट-४च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तिच्याकडून गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई विश्रांतवाडी येथील बीआरटी बसस्टॉप येथे केली. सदर … Read more

अंड्यासहित टेम्पो चोरणारा सराईत जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट-५ ची कारवाई : लाखो रुपयांचा ऐवज केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतून अंड्यासहित टेम्पो चोरणाऱ्यास गुन्हे शाखेच्या युनिट-५च्या पोलिसांनी जेरबंद केले. आरोपीकडून एक घरफोडी आणि तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जावेद खान (वय ३८, रा. स.नं.४२, फैजानी मदिना मजिदसमोर, सुभानाल्ला बिल्डिंग, कोंढवा) असे अटक केलेल्याचे … Read more

मालासहित तीन टेम्पो चोरणाऱ्यास अटक

गुन्हे शाखा युनिट पाचची कामगिरी : तीन वाहनांसह साडेअकरा लाखांचा ऐवज जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रेकॉर्डवरील गुन्हेगार नसलेल्या आणि मालासहित तीन टेम्पो चोरणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट पाचने अटक केली असून, तीन वाहनांसह एकूण साडेअकरा लाखांचा ऐवज जप्त केला आहे.कोंढवा पोलीस स्टेशनचे हद्दीतुन सुमारे सात दिवसांपूर्वी कोबंड्याचे अंड्यांनी भरलेला चारचाकी टेम्पो चोरीस गेलेला … Read more

पोलिसांवर हल्ला करून मोक्कातील कुख्यात फरारी जेरबंद

युनिट-५ची कारवाई : घरफोडी-वाहनचोरीसह अनेक गुन्हे उघडकीस, साडेबारा लाखांचा ऐवज जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलिसांवर हल्ला करणारा मोक्कामधील कुख्यात फरारी आरोपीला जेरबंद केले. त्याच्याकडून घरफोडी व वाहनचोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले असून, त्याच्याकडून लाखांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई युनिट पाचच्या पथकाने केली. जयसिंग ऊर्फ पिल्लुसिंग कालुसिंग जुनी (वय २८, रा. बिराजदारनगर, … Read more

मोबाईल हिसकावून चोरी करणारे दोघे गुन्हे शाखा युनिट पाचकडून जेरबंद

चार गुन्ह्यांतील आठ मोबाईल ताब्यात : लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क मोबाईल हिसकावून चोरी करणार्या दोघांना गुन्हे शाखा युनिट पाचकडून जेरबंद करण्यात आले आहे. चार गुन्ह्यांतील आठ मोबाईल करून एकूण लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. ०२सप्टेंबर) गुन्हे शाखा पुणे शहरकडील स्टाफ युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग … Read more