आवृत्ती पुणे

हातचलाखीने एटीएम कार्ड चोरणारा अटकेत

वानवडी पोलिसांची कामगिरी : दोन लाखांची रक्कम ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदली करून एटीएम कार्डची चोरी करणाऱ्या चोरास अटक करण्यात वानवडी पोलिसांना यश मिळाले असून एकूण १,९१,००० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.वानवडी पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील फिर्यादी काशिनाथ विश्वनाथ ढावरे (वय ६१) हे दि. २५ जानेवारी रोजी … Read more

गावठी कट्ट्यासह दोघे जेरबंद

वानवडी पोलिसांची कारवाई : २० हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज ३६० नेटवर्क पुणे : गावठी कट्ट्यासह दोघांना जेरबंद करण्यात वानवडी पोलिसांना यश मिळाले असून, एकूण २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत यंदा घटस्थापना काळात गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग वाढविण्यात आली असून, वानवडी पोलीस स्टेशनकडील तपासपथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे सतर्कतेने पेट्रोलिंग … Read more

बंगला बांधून देण्याच्या आमिषाने पावणे दोन कोटीची फसवणूक

वानवडी पोलीस स्टेशनमध्ये महिलेसह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बंगलो प्लॉटवर बंगला बांधून देण्याच्या आमिषाने एकाची 1 कोटी 65 लाखाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात एका महिलेसह चौघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पेश अरविंदभाई पटेल, अरविंदभाई लालजीभाई पटेल, सुधाबेन अरविंद पटेल आणी हेलत अल्पेश पटेल(सर्व रा.मगरपट्टा, हडपसर) … Read more

भररस्त्यात महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणारा जेरबंद

वानवडी पोलिसांत गुन्हा : वानवडीतील केपीसीटी मॉलसमोर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अलीकडे पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यातच वानवडी परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाला अटक केली. हा प्रकार वानवडी येथील केपीसीटी मॉलच्यासमोर सोमवारी (दि.27) दुपारी तीनच्या सुमारास … Read more

सावकारीतून डोक्यात वार करुन खुनाचा प्रयत्न

वानवडी परिसरातील घटना : 4 कोटी 60 लाख रुपयांची मागणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उसने पैशांचे प्रकरण सर्व पैसे देऊन मिटले असताना आणखी 4 कोटी 60 लाख रुपयांची मागणी करुन तिघांनी हत्याराने डोक्यात वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विजेंयद्र पवार (वय 32, रा. सोपानबाग, घोरपडी) यांनी वानवडी … Read more

रामटेकडीमध्ये दोन लाख ३० हजारांची चोरी

वानवडी पोलिसांत गुन्हा : कुलूपबंद घरफोडून चोरट्याने साधला डाव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घर बंद घराचे कुलूप तोडून ३० हजार रोख व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख ३० हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना स.नं.१०९, रामनगर, रामटेकडी, हडपसर येथे २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच ते सव्वासहाच्या दरम्यान घडली. अनिसा ईस्लाम … Read more

घरफोडी करणारी परप्रांतीय मोलकरीण जेरबंद

वानवडी पोलिसांची कामगिरी : तमिळनाडूत जाऊन साठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील उच्चभ्रू सोसायटी व कॉलनीमध्ये मोलकरणीचे कामकाज मिळवून घरातील सदस्यांना गुंगीकारक द्रव्य पाजून घरफोडी करणाऱ्या तमिळनाडूच्या सराईत महिलेस वानवडी पोलिसांनी तमिळनाडूत जाऊन अटक केले असून, एकूण अकरा गुन्ह्यांतील साठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वानवडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील … Read more

गावठी कट्टा व जिवंत काडतुसे सराईत आरोपींकडून जप्त

वानवडी पोलिसांची कारवाई : पोलीस अभिलेखावरील दोघांकडून तीन शस्त्रे ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहर पोलीस अभिलेखावरील दोघा सराईत आरोपींकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे अशी तीन शस्त्रे ताब्यात घेण्यात आली असून, दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सन २०२१ चे गणेशोत्सवाचे धर्तीवर पुणे पोलीस आयुक्तालयात अंतर्गत मा. सह पोलीस आयुक्त, … Read more

जेवणात गुंगीचे औषध देऊन चोरी ; महिलेला तामिळनाडूत केले जेरबंद

वानवडी पोलिसांची कामगिरी : कपाटातील ९ हजार ५०० रुपये घेऊन झाली होती फरार पुणे : महाराष्ट्र ३६०न्यूज नेटवर्क घरकाम करणार्या महिलेने ज्येष्ठ महिला व तिच्या मुलाला जेवणामधून गुंगीचे औषध देऊन कपाटातील रोख रक्कम चोरली. त्यानंतर तिने थेट मूळगावी तामिळनाडूमध्ये पळ काढला होता. मात्र, वानवडी पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तामिळनाडूमध्ये जाऊन तिच्या मुसक्या आवळल्या. शांती चंद्रन … Read more

पुणे हादरलं… वानवडीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

सात नराधमांना केले जेरबंद : पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बाप रे… पुणे हादरलं… पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून रेल्वेतील दोन कर्मचारी तसेच रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीसांनी सात आरोपींना अटक केली … Read more