आवृत्ती पुणे

वारजे येथे जागेच्या वादातून ‘राडा’ करणारा अटकेत

वारजे पोलिसांत फिर्याद : कोयत्याने वार करुन वाहनांची केली तोडफोड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भाड्याने जागा दिली असता ती बळकावून टोळक्याच्या मदतीने मावस भावाने तरुणाच्या गळ्यावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर टोळक्याने घराबाहेर लावलेल्या २ मोटारसायकली, रिक्षा व कारची तोडफोड करुन दहशत माजविल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी सागर दगडु बराटे … Read more

‘मोक्का’तील वाँटेड आरोपीच्या आवळल्या मुसक्या

अमली पदार्थ विरोधी पथक २ ची कामगिरी : आरोपी वारजे पोलीस ठाण्याच्या ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ‘मोक्का’तील वाँटेड आरोपीच्या, तो लपलेल्या ठिकाणी जाऊन मुसक्या आवळण्यात अमली पदार्थ विरोधी पथक २ ला यश मिळाले असून, पुढील कारवाईसाठी सदर आरोपीस वारजे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. अमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखा … Read more

सिमकार्ड अद्यायावत करण्याच्या बतावणीने 50 हजारांचा गंडा

वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : कर्वेनगर भागातील नागरिकाची फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोबाइल सीमकार्डची माहिती अद्यायावत करण्याची बतावणी करून चोरट्यांनी एकाच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने पन्नास हजार रुपये लंपास केले. याबाबत कर्वेनगर भागातील एका नागरिकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारादाराच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संपर्क साधला होता. मोबाइल … Read more