आवृत्ती पुणे

जबरी चोरीचा बनाव करणारे २४ तासात अटकेत

12 लाखाचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जबरी चोरीचा बनाव करणा-या सर्व आरोपींना मुद्देमालासह २४ तासामध्ये पुणे-मुंबई येथून अटक करण्यात आली. हडपसर पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी वसिम खान, (वय २७ वर्षे, रा. बांद्रा टर्मिनस बांद्रा मुंबई) मोहम्मद मेहफुज शौकत खान, (वय २५ वर्षे रा. गोवंडी शिवाजीनगर, मुंबई) मोहम्मद साकिब … Read more

टोळी प्रमुख आरमन नानावत व साथीदारावर मोक्का

चंदननगर पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : आरमन नानावत (टोळी प्रमुख) व त्याच्या १ साथीदाराविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. चंदननगर पोलीसांनी ही कारवाई केली. अरमान नानावत,( वय २२ वर्षे, रा. पोटफोडे वस्ती, सोनी गोडाऊन मागे, वढु-खुर्द, ता. हवेली, जि. पुणे), ओंकार गायकवाड, (वय २० वर्षे, रा. काका चव्हाण यांचेकडे भाड्याने, … Read more

टोळीप्रमुख ईस्माईल शेरेकर व ३ साथीदारावर मोक्का

लोणीकंद पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: टोळी प्रमुख ईस्माईल शेरेकर व त्याच्या ३ साथीदाराविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. लोणीकंद पोलीसांनी ही कारवाई केली. ईस्माईल शेरेकर, (रा. लक्ष्मीनगर पोलीस चौकी समोर येरवडा) कुणाल ऊर्फ राजा जाधव, (रा. चौधरी वस्ती, खराडी बायपास) सुदेश ऊर्फ बाब्या गायकवाड, (रा. बाराते वस्ती, सुभाषनगर येरवडा) राहुल … Read more

मौजमजेसाठी दुचाकी वाहने चोरणारा आरोपी जाळ्यात

भारती विदयापीठ पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : मौजमजेसाठी दुचाकी वाहने चोरणाऱ्या आरोपीस अटक करुन भारती विदयापीठ पोलीसांनी कौशल्यपूर्ण कामगिरी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी ही माहिती दिली. आशिष मोरे, (वय ३३ वर्षे, रा. सध्या रा. युवराज बेलदरे यांचे बिल्डींगमध्ये भाडयाने, तिसरा मजला, फ्लॅट नंबर १०, वसंत मोरे … Read more

प्रवाशांचे दागिने चोरी करणाऱ्या चोरटयास केले जेरबंद

स्वारगेट पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड येथील प्रवाशांचे दागीने चोरी करणा-या चोरटयास जेरबंद करण्यास स्वारगेट पोलिसांनी अटक करण्यात आले आहे. कार्तीका चव्हाण (वय ३० वर्षे रा. गाडेवस्ती खानापुरता. शेवगाव जि. अहमदनगर) हिला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडुन २,३०,००० रुपये किंमतीचे ३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. … Read more

गांजा विक्री करणाऱ्या गुन्हेगारांस केले जेरबंद

युनिट-६ गुन्हे शाखेला यश महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: गांजा विक्री करणाऱ्या गुन्हेगारांस जेरबंद करण्यात युनिट-६ गुन्हे शाखेला यश आले आहे. निखिल नवले (वय २४ वर्षे, रा. रेल्वे स्टेशन विसापुर ता. श्रींगोदा जि.अहमदनगर) आदित्य देशमुख (वय १९ वर्षे रा, हांडेबाई चौक, विसापुर ता. श्रींगोदा जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ४ … Read more

गोट्या सुर्यवंशी व साथीदारांवर मोक्का

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: येरवडा पोलीस स्टेशनने टोळी प्रमुख प्रथमेश ऊर्फ गोट्या सुर्यवंशी व त्याच्या साथीदाराविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई केली. प्रथमेश ऊर्फ गोट्या सुर्यवंशी (वय २४ वर्षे रा. पर्णकुटी पायथा, येरवडा, पुणे) आकाश कानडे (वय २७ वर्षे, रा.शनि आळी, येरवडा) याला अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी यांनी पुर्वीच्या वादाच्या कारणांतुन आपसांत … Read more

राजु गायकवाडवर स्थानबध्दतेची कारवाई

पी.सी.बी. गुन्हे शाखेचा दणका पुणे: हडपसर पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या राजु गायकवाड गुन्हेगारावर स्थानबध्दतेची १०० वी कारवाई करण्यात आली. पी.सी.बी. गुन्हे शाखेने ही कारवाई केली. राजु गायकवाड,(वय. ३९ रा. लेन नं.०७ कॅनॉल शेजारी, गंगानगर, हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला कोल्हापुर मध्यवर्ती कारागृह, कोल्हापुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस … Read more

बार्शीतील श्री शिवाजी महाविद्यालय मामासाहेब जगदाळे ग्रंथालयातील सभागृहात प्रवचन

वात्सल्यरत्नाश्रीजी यांचे मार्गदर्शन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : शिवाजी महाविद्यालय मामासाहेब ग्रंथालयातील सभागृहात लक्ष्मण रेषा या विषयावर गुरुवर्य वासल्य रत्नाजींनी सातशे विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची वर्तमान व पुढील आयुष्याची वाटचाल कशी असावी काय ध्येय असावे वेळेचा सतउपयोग कसा करावा तसेच मोबाईल मुळे होणारे धोके, प्रेम प्रसंगातून जीवन कसे उध्वस्त होते चुकीच्या पावलामुळे … Read more

अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणाऱ्याला केले जेरबंद

सहकारनगर पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पिडीत मुलीचा अश्लील व्हिडीओ सोशल मिडियावर प्रसारीत करणाऱ्या आरोपीस गोवा राज्यातून सहकारनगर पोलीसांनी जेरबंद केले आहे. विनय शेकापुरे (वय २३ वर्ष रा. गणेश कृपा, नालंदा कॉलनी, मिरमार पणजी गोवा मुळ रा.मु. पो. मुखेड ता. मुखेड, जि. नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले आहे.त्याने तक्रारदार पिडीत … Read more