२ वर्षापासून पोलीसांना गुंगारा देणारा दुहेरी खुनातील आरोपी जेरंबद
येरवडा पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : २ वर्षापासून पोलीसांना गुंगारा देणारा दुहेरी खुनातील पाहिजे आरोपी जेरंबद करण्यात येरवडा पोलीसांना यश आले आहे. अनिकेत उर्फ उऱ्या उरणकर (वय २५ वर्षे रा. गंगाधाम चौक मार्केटयार्ड) याला ताब्यात घेण्यात आले. येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार श्रीनाथ कांबळे यांना माहिती मिळाली की, विश्रांतवाडी मधील … Read more