आवृत्ती पुणे

सुलाखे हायस्कूलमधील ग्रेड परीक्षा यशस्वीतांचा सन्मान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : महाराष्ट्र राज्य कला संचालनालय याच्यावतीने दरवर्षी शासकीय चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा घेण्यात येतात या परीक्षांमध्ये सुलाखे हायस्कूलने सातत्याने कौतुकास्पद यश प्राप्त केलेले आहे. या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी असणारे नितीन अनवेकर यांनी शिक्षकांच्या संस्कारामुळे विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते असे … Read more

भूममध्ये जल्लोषात ‘तुतारी’ चे स्वागत

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांना भारतीय निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे ओंकार चौक भूम येथे मोठ्या जल्लोषात प्रत्यक्ष तुतारी वाजवून या चिन्हाचे स्वागत करण्यात आले. भूम, परंडा, वाशीचे माजी आमदार राहुल मोटे यांनी यावेळी सांगितले की, चिन्ह कोणतेही असु द्या पवार साहेबांचे विचार … Read more

मेकॅनिकची मुलगी बनणार डॉक्टर

वयाच्या २१ व्या वर्षी NEET परीक्षा केली क्रॅक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : आरती झा ने पहिल्याच प्रयत्नात नीट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक म्हणजे NEET परीक्षा. ही परीक्षा उत्तीर्ण करणे तितकेसे सोपे नाही. दिवस-रात्र अभ्यास करून व कठोर परिश्रम घेऊनही अनेक विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण करू … Read more

विधवा आणि घटस्फोटित महिलांचे आई होण्याचे स्वप्न होणार पूर्ण

केंद्र सरकारच्या नवीन कायद्याने दिला महत्वाचा अधिकार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : स्त्री जेव्हा आई बनते तेव्हाच ती पूर्ण होते असे म्हणतात. पण जेव्हा एखाद्या महिलेचा घटस्फोट होतो किंवा तिचा नवरा मरण पावतो, तेव्हा त्या महिलेचे हे स्वप्न कसे पूर्ण होणार? मात्र आता केंद्र सरकारने यासाठी नवा निर्णय घेतला आहे.देण्यात आला … Read more

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार सुरेश वाडकरांना देण्यात आला आहे. मुंबईत पार पडलेल्या शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील हा सर्वोच्च … Read more

५० वर्षांनंतर अमेरिका पुन्हा चंद्रावर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल वोशिंग्टन : गेल्या काही वर्षात अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात बड्या देशांनी चंद्रावर लक्ष केंद्रीत केलं आहे. चीन, भारत, जपान यासारख्या देशांनी चंद्रावर यशस्वीरित्या लँडर उतरवले आहेत आणि त्या देशांच्या रोव्हरनी चंद्रावर मुक्त संचारही केला आहे. आता त्यात चंद्रावर विजय मिळवणाऱ्या अमेरिकेचीही भर पडली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ४ वाजून ५३ … Read more

के.टी.एस.परीक्षेचे बक्षीस वितरण संपन्न

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेच्या वतीने कर्मवीर टॅलेंट सर्च (के.टी.एस) ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा यशंतराव चव्हाण मध्यवर्ती हॉल या ठिकाणी महाराष्ट्र विद्यालयाकडून सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या … Read more

शाळेच्या आवारातील विजेचे खांब काढण्याची मागणी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : शहरातील गुरुदेव हायस्कूलच्या शाळेच्या मैदानात विद्युत प्रवाह सुरु असलेले विजेचे खांब उभे असल्याने विद्यार्थ्यांना या पासुन धोका होऊ शकतो यामुळे विद्युत वाहक असलेले खांब काढण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. ही मागणी युवासेना भूम परांडा वाशी विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे यांनी कार्यकारी आभियंता रोहित जोगदंड धाराशिव … Read more

सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत गॅस कनेक्शनचे वाटप

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : भारतीय जनता पार्टीचे नेते प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांच्या 57 वाढदिवसाच्या निमित्ताने स्वरांजली गॅस एजन्सी पाथरूड यांच्या वतीने उज्वला योजनेअंतर्गत 57 गॅस कनेक्शन मोफत वाटप करण्यात आले. यावेळी जनसेवा बँकेचे व्हाईस चेअरमन जालिंदर तात्या मोहिते, जनसेवा बँकेचे चेअरमन श्रीराम मुळे, जिल्हा चिटणीस कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक … Read more

बालाजी चादर यांच्या मुलींच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी घेतली सांत्वनपर भेट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : वाशी तालुक्यातील पारगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ. प्रतापसिंह पाटील हे अपघातात काही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेले बालाजी चादर यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी चादर कुटुंबीयांची परिस्थिती पाहून व लहान मुलीकडे पाहून त्यांचे संवेदनशील मन जागे झाले … Read more