आवृत्ती पुणे

गांजा विक्री करणाऱ्या परप्रांतीयांना ठोकल्या बेड्या

चंदननगर पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : गांजा विक्री करणाऱ्या परप्रांतीय आरोपींना बेड्या ठोकण्यात चंदननगर पोलिसांना यश आले आहे. सागर कुमार (वय २३ वर्षे, रा. ग्राम गोरीडी, पोस्ट-खमरीया, तहसील औराई, जिल्हा संत बिदास नगर भदोई, राज्य-उत्तर प्रदेश), शिवम सरोज (वय २२ वर्षे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून एकुण पावणेतीन किलो … Read more

घरफोडी करणाऱ्याला ३ वर्षाचा सश्रम कारावास

शिवाजीनगर पोलिसांनी रोखल्या चोऱ्या महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : घरफोडी करणा-या गुन्हयातील आरोपीस ३ वर्षाचा सश्रम कारावास व ४,०००रुपये दंडाची शिक्षा ठोठविण्यात आली. शिवाजीनगर पोलिसांनी ही कामगिरी केली. मंगेश चव्हाण, (वय ३६ वर्षे, रा. एस. एम. शेजारी जोशी हॉल जवळ नाल्यालगत दारूवाला पुल रास्ता पेठ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. यातील फिर्यादी … Read more

मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी सोईसुविधा वाढविणार :- राधिका रस्तोगी

येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : बंद्यांच्या मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी त्यांच्यासाठी सोईसुविधा वाढविण्यावर जास्त भर देण्यात येणार असल्याचे मनोगत गृह विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी यांनी व्यक्त केले. राधिका रस्तोगी यांच्या हस्ते येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. राधिका … Read more

अवैधरित्या दारू वाहतूक करणारे टेम्पो पकडले

सहा लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करून पंढरपूर तालुका पोलिसांकडून एकूण देशी विदेशी दारूचे बॉक्स अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो टेम्पो एकूण सहा लाख 24 हजार 710 रुपयाचा मुद्देमाल जप्त चालक युवराज पवार देहू रोड पुणे याचे विरुद्ध … Read more

१२ वर्षापासून हरवलेला मुलगा सापडला, आई-वडीलांना अश्रू अनावर

मुंढवा पोलीसांनी मुलाला केले कुटूंबियांच्या स्वाधीन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : १२ वर्षापासून मिसिंग असलेला मुलगा सुखरुप कुटूंबियांच्या स्वाधीन करण्यात मुंढवा पोलीसांना यश आले आहे. यावेळी मुलाला पाहून आई-वडीलांना अश्रू झाले अनावर झाले. मिसिंग व्यक्ती (वय ३८ वर्षे, रा. बुलढाणा) हा आपल्या राहत्या गावी लहान मुलांचे क्लास घेत होता. त्याच्या मनामध्ये स्पर्धा … Read more

जबरी चोरीचा बनाव करणारे २४ तासात अटकेत

12 लाखाचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जबरी चोरीचा बनाव करणा-या सर्व आरोपींना मुद्देमालासह २४ तासामध्ये पुणे-मुंबई येथून अटक करण्यात आली. हडपसर पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी वसिम खान, (वय २७ वर्षे, रा. बांद्रा टर्मिनस बांद्रा मुंबई) मोहम्मद मेहफुज शौकत खान, (वय २५ वर्षे रा. गोवंडी शिवाजीनगर, मुंबई) मोहम्मद साकिब … Read more

टोळी प्रमुख आरमन नानावत व साथीदारावर मोक्का

चंदननगर पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : आरमन नानावत (टोळी प्रमुख) व त्याच्या १ साथीदाराविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. चंदननगर पोलीसांनी ही कारवाई केली. अरमान नानावत,( वय २२ वर्षे, रा. पोटफोडे वस्ती, सोनी गोडाऊन मागे, वढु-खुर्द, ता. हवेली, जि. पुणे), ओंकार गायकवाड, (वय २० वर्षे, रा. काका चव्हाण यांचेकडे भाड्याने, … Read more

टोळीप्रमुख ईस्माईल शेरेकर व ३ साथीदारावर मोक्का

लोणीकंद पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: टोळी प्रमुख ईस्माईल शेरेकर व त्याच्या ३ साथीदाराविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. लोणीकंद पोलीसांनी ही कारवाई केली. ईस्माईल शेरेकर, (रा. लक्ष्मीनगर पोलीस चौकी समोर येरवडा) कुणाल ऊर्फ राजा जाधव, (रा. चौधरी वस्ती, खराडी बायपास) सुदेश ऊर्फ बाब्या गायकवाड, (रा. बाराते वस्ती, सुभाषनगर येरवडा) राहुल … Read more

मौजमजेसाठी दुचाकी वाहने चोरणारा आरोपी जाळ्यात

भारती विदयापीठ पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : मौजमजेसाठी दुचाकी वाहने चोरणाऱ्या आरोपीस अटक करुन भारती विदयापीठ पोलीसांनी कौशल्यपूर्ण कामगिरी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी ही माहिती दिली. आशिष मोरे, (वय ३३ वर्षे, रा. सध्या रा. युवराज बेलदरे यांचे बिल्डींगमध्ये भाडयाने, तिसरा मजला, फ्लॅट नंबर १०, वसंत मोरे … Read more

प्रवाशांचे दागिने चोरी करणाऱ्या चोरटयास केले जेरबंद

स्वारगेट पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड येथील प्रवाशांचे दागीने चोरी करणा-या चोरटयास जेरबंद करण्यास स्वारगेट पोलिसांनी अटक करण्यात आले आहे. कार्तीका चव्हाण (वय ३० वर्षे रा. गाडेवस्ती खानापुरता. शेवगाव जि. अहमदनगर) हिला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडुन २,३०,००० रुपये किंमतीचे ३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. … Read more