गुजरवाडीतील बैलगाडी शर्यतप्रकरणी
बारा आरोपींना केले गजाआड
भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : बंदीच्या आदेशाचा भंग करून शर्यतीचे आयोजन पुणे : अभिजीत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क उच्च न्यायालयासह राज्य सरकारने बैलगाडी शर्यतीवर घातलेल्या बंदीच्या आदेशाचा भंग करून गुजरवाडीत बैलगाडी शर्यत आयोजित केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी बारा जणांना गजाआड केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही पुणे शहरातील गुजरवाडीत, उच्च न्यायालयासह राज्य सरकारने … Read more