सराईत गुन्हेगाराकडुन गावठी पिस्टल व दोन काडतुसे जप्त
सहकारनगर पोलिसांची कारवाई : बेकायदा पिस्टल बाळगणार्या सराईत गुन्हेगारास अटक महाराष्ट्र ३६० न्यूज : अरण्येश्वर येथील आण्णाभाऊ साठे नगर परिसरातील रिक्षा स्टॅण्डजवळ थांबलेल्या सराईत गुन्हेगारांला सापळा रचून पकडताच त्याच्याकडून पिस्तुल आणि दोन काडतूसं हस्तगत करण्यात आली.सहकारनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांचे आदेशाने तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे व त्यांचे सहकारी हद्दीत … Read more