मोक्यातील फरार तुषार कुचेकरला अटक
भारती विद्यापीठ पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: मोक्यातील फरार असलेल्या तुषार कुचेकर या आरोपीस अटक करण्यात भारती विद्यापीठ पोलीसांना यश आले आहे.
भारती विद्यापीठ पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: मोक्यातील फरार असलेल्या तुषार कुचेकर या आरोपीस अटक करण्यात भारती विद्यापीठ पोलीसांना यश आले आहे.
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे:जेबीएन लेडीज विंग के पुणे चैप्टर ने पुणे के जीतो कार्यालय में जेबीएन लेडीज चिंचवड़-पिंपरी चैप्टर के साथ अपनी 8वीं बैठक और पहली इंटरचैप्टर मीटिंग आयोजित की थी। इस बैठक में 49 सदस्य शामिल हुए। निदेशक मनीषा तातेड ने संयोजन किया था। संयोजक सारिका संचेती सह संयोजक अल्पना बाफना … Read more
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम: सांगोला येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी निवड चाचणीत भुम येथील पत्रकार प्रमोद कांबळे यांचे चिरंजीव कु. यशोदीप कांबळेची झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली. याबद्दल शाळेच्या वतीने त्याचा व मार्गदर्शक प्रशिक्षक अमय सुपेकर (कबड्डी कोच), कमलाकर डोंबाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास भूम शहराचे तहसीलदार … Read more
जीतो पुणेच्या वतीने सत्कार समारंभ महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: कोलकाता येथे जितो ट्वेंटी-ट्वेंटी लेडीज प्रिमिअर लीगचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आर.ओ.एम झोनच्या संघाने विजय मिळविला. या आरओएम झोनच्या संघात पुण्याच्या 8, पिंपरी चिंचवडमधील 3 तर छत्रपती संभाजीनगरमधील एका खेळाडूचा समावेश होता. सिध्दी ग्रुपच्या वतीने हॉलिडे पॅकेज – या विजेत्या खेळाडूंना … Read more
पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: फरासखाना पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या, तौफिक भोलावाले या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. तौफिक भोलावाले, (वय २४ वर्षे, रा. बिफ मार्केट मागे, ८९६ कसबा पेठ) याला ताब्यात घेण्यात आले आहे.नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे … Read more
शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शी शहर पोलिस ठाण्यात येऊन एक व्यक्ती आरडाओरड करून गोंधळ करू लागला. दंगा करू नको असे समजावून सांगत असताना त्या व्यक्तीने पोलिसांकडे पाहून तुम्हास जास्त मस्ती आली, अशी धमकी देत पोलिसांची गच्चंडी पकडली तसेच अंगठा पिरगळून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने … Read more
ज्वारीला फायदा : पावसाच्या शक्यतेने तूर काढणी, मळणीसाठी धावपळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अनिल डुंगरवाल पारगाव: या भागात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी हंगामातील कांदा, हरभरा, गहू, पिकाला याचा मोठा फटका बसत आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम प्रत्यक्ष उत्पन्नावर होणार आहे. दरम्यान, हे ढगाळ वातावरण ज्वारी पिकासाठी मात्र पोषक असल्याचे शेतकरी सांगत असले तरी … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सिंहगड रोड पोलीसांच्या वतीने खुनाला कारणीभूत ठरलेल्या अज्ञात आरोपी व वाहनाचा शोध घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फिर्यादी मिलिंद फड,(वय ४७ वर्षे, रा. फ्लॅट नं.२०२,क्यु विंग सन युनिवर्स, नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे. प्रायेजा सिटी समोरील मुंबई-बेगलोर हायवेच्या मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील वडगाव ब्रिजवरती, नऱ्हे, येथे फिर्यादी यांचा … Read more
पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: फरासखाना पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या अजिंक्य शिंदे या अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अजिंक्य रामचंद्र शिंदे उर्फ सैय्या आढाव, (वय ३१ वर्षे, रा. ५४९, कसबा पेठ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे … Read more
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: सरत्या वर्षाला निरोप देऊन आलेल्यार् नववर्षाचे स्वागत केले आहे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. त्याचाच भाग म्हणून प्रत्येकाला वर्षभर उपयोगी पडणारी दिनदर्शिका नगरसेवक प्रवीण चोरबेले व मा.नगरसेविका मनीषा चोरबेले यांच्या माध्यमातून तयार केल्या असून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्याचे प्रकाशन करण्यात आले. यात आपल्या विविध सणांच्या व श्रीराम जन्मभूमी अयोध्येतील … Read more