आवृत्ती पुणे

पोलिसांच्या हातावर तुरी देत ससूनमधून आरोपीचे पलायन

बंडगार्डन पोलिसांत तक्रार : आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गंभीर गुन्ह्यातील आरोपीने ससून रुग्णालयातून पलायन केले आहे. आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले आहे. या घटनेमुळे ससून रुग्णालयात एकच खळबळ उडाली असून, आरोपी पळून गेल्याने पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास घडला आहे. … Read more

ससून रुग्णालयात महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणारा अटकेत

बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : वारंवार होणाऱ्या त्रासाला वैतागून दिली फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा रुग्णालयातील कर्मचाऱ्याने विनयभंग केला. याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार 2019 ते 5 नोव्हेंबर 2021 या कालावधित घडला आहे. रोहित रत्नाकर बागल (वय-33 रा. ससुन क्वार्टस … Read more

पीएसआय महिलेवर अत्याचार करत ठार मारण्याचा प्रयत्न

खडकी पोलीस स्टेशनमध्ये एपीआयवर गुन्हा : सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून झाडली गोळी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने पोलीस उपनिरीक्षक महिलेसोबत अनैसर्गिक संबंध ठेवत सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. खडकी पोलिस ठाण्यात या प्रकरणी संबंधित एपीआय वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातच … Read more

3 वर्षात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने 5 कोटींना गंडा

नोव्हेंबर २०१५ मध्ये पैसे ट्रान्स्फर केले होते : दोन कंपन्यांच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तीन वर्षांमध्ये पैसे दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये पैसे ट्रान्स्फर केले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी व्हेंचर इंडिया एल एल … Read more

पीएमपी बस थांब्यावर प्रवाशाचे पाकिट अज्ञाताने चोरले

बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : ससून रुग्णालयासमोरील आंबेडकर पुतळ्याजवळील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ससून रुग्णालयासमोरील आंबेडकर पुतळ्याजवळील बसथांब्यावर पीएमपी बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशाच्या खिशातून पाकिट अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. ७ ऑक्टोबर) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. सूरज सुळे (वय २८, रा. चव्हाणनगर, पाषण रोड, पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये … Read more

ससूनमधून तीन महिन्याच्या बाळाचे अपहरण करणारी तोतया परिचारिका तासात जेरबंद

बंडगार्डन पोलिसांनी तत्पर तपास करून बाळाला मातेकडे दिले पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क ससून रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेकडील एका तीन महिन्याच्या मुलीला परिचारिकेचा गणवेश घालणाऱ्या महिलेने गुरुवारी (दि. 9) पळवून नेले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्पर तपास यंत्रणा राबवून खराडी रस्त्यावर तोतया परिचारिका महिलेला ताब्यात घेऊन बाळाला सुखरूप मातेकडे सोपवले. मूल होत … Read more

शिवशाही बसने जेष्ठ महीलेला उडवले!

बंडगार्डन पोलीस स्टेशन : पुणे स्टेशन येथील घटना महाराष्ट्र ३६०न्यूज पुणे : पुणे स्टेशन येथे प्रवासासाठी आलेल्या एका जेष्ठ महिलेला शिवशाही चालकाने उडवल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना काल दिनांक १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पुणे स्टेशन येथे घडली आहे. सोलापूर जिह्यातील केगाव येथील महिला ग्यानदा ज्ञानोबा चौगुले वय ६० वर्ष या … Read more

घरकाम करणाऱ्या महिलेने केले लाखो रुपये साफ!

पूना क्लब भागात राहत असलेल्या एका महिला डॉक्टरने आपल्या आई-वडिलांच्या सेवेसाठी कामावर ठेवलेल्या कामवाल्या बाईने सेवा करीत करीत लाखो रुपयांचा मेवा खाल्ल्याची घटना समोर आली आहे.