आवृत्ती पुणे

अवैध गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना केले जेरबंद

सोलापूर ग्रामीणच्या एलसीबीची धडाकेबाज कामगिरी : ११ लाख ३९ हजार ७५० रुपये किमतीचा साठा व वाहने जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : गोदूताई नवीन विडी घरकुल कुंभारी येथे अवैध घरगुती गॅसचा काळा बाजार करणाऱ्या तिघांना अटक करून ११ लाख ३९ हजार ७५० रुपये किमतीचा साठा व वाहने जप्त केली. सोलापूर ग्रामीण एलसीबीच्या पथकाने धडाकेबाज … Read more

बार्शी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी अजित कुंकूलोळ

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : येथील बार्शी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी अजित कुंकूलोळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. समर्थ व्यायामशाळा येथे संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.नूतन अध्यक्षपदी अजित कुंकूलोळ, उपाध्यक्ष संजय बारबोले, सचिव गणेश भोळे, सहसचिव धैर्यशील पाटील, खजिनदार अरुण बळप, सल्लागार मार्गदर्शक भ. के. गव्हाणे, प्रशांत काळे, संपर्क प्रमुख नितीन भोसले, समन्वयक संतोष … Read more

रिक्षात सापडलेली रोख रक्कम प्रामाणिकपणे केली परत

बार्शी पोलिसांनी केले रिक्शा चालकाचे कौतुक : सत्तर हजार रुपये होती रक्कम महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : आजकाल प्रामाणिकपणाची भावना नष्ट होत चालली आहे अशी खंत अनेकदा बोलून दाखवली जाते. या भावनेला छेद देणारे प्रसंग घडतात आणि लोकांमध्ये इमानदारी अजूनही शिल्लक आहे याचा प्रत्यय येतो. अशीच एक घटना बार्शी येथे घडली. एका रिक्षा चालकाला … Read more

तेज अभिनव उपक्रमामुळे चोर-दरोडेखोर होणार जेरबंद

बार्शी पोलीस स्टेशन व नगरपरिषदेचा संयुक्त उपक्रम :गुन्हेगारीला आळा बसणार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलीस स्टेशन व बार्शी नगरपरिषद यांच्या तेज अभिनव उपक्रमामुळे चोरी दरोड्याच्या घटनेतील चोर-दरोडेखोर जेरबंद करण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मागिल नऊ वर्षांत पुणे, नाशिक, सातारा, अहमदनगर जिल्ह्यातील ३५०० हून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन … Read more

अध्यक्षदी ॲड. जाधव, तर उपाध्यक्षपदी ॲड. पाटील

बार्शी बार असोसिएशनची निवडणूक : सचिवपदी नरेंद्र घोडके विजयी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : कोरोना महामारीमुळे दोन वर्ष बार असोसिएशनच्या निवडणुका झाल्या नव्हत्या, त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत बार्शी वकील संघाचे अध्यक्षपदी ॲड. अविनाश जाधव, उपाध्यक्षपदी भगवंत पाटील, सचिवपदी नरेंद्र घोडके विजयी झाले. तसेच, खजिनदार, लायब्ररी चेअरमन व मॅनेजमेंट कमिटी सदस्य … Read more

अजित कुंकुलोळ यांचा राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्काराने गौरव

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : काेराेना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता केलेल्या रुग्ण सेवेबद्दल अर्थात काेराेना महामारीच्या युध्दात अग्रभागी राहिल्याने बार्शीच्या जीवनज्याेत या सामाजिक संघटनेचे संस्थापक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अजित कुंकुलाेळ यांचा ठाणे येथे काेव्हीड याेध्दा म्हणुन गाैरव करण्यात आला. वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’ आणि खासदार ‘डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन‘ … Read more

पं. जवाहरलाल नेहरू जयंतीदिनी बालदिन साजरा

लिओ क्लब बार्शी तर्फे उपक्रम :बार्शी शहर पोलीस ठाण्याला दिली भेट महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : बालकांना पोलीसांच्या कामकाजाबद्दलची माहिती मिळावी, पोलीसांचे काम कसे चालते पोलीस प्रशासन म्हणजे काय, तसेच पोलीसांप्रती आत्मीयता असली पाहिजे, या विचाराने हा उपक्रम लिओ क्लब बार्शी तर्फे राबविण्यात आला.असे लिओ क्लब अध्यक्ष पवन श्रीश्रीमाळ यांनी सांगितले. भारताचे पहिले पंतप्रधान … Read more

गांजा विक्री करण्यासाठी नेणाऱ्या दोघांना केले जेरबंद

बार्शी पोलिसांची कारवाई : ९५ हजार ४०० रुपयांचा गांजा केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : गांजा विक्रीसाठी नेणाऱ्या दोघांना जेरबंद करून त्यांच्याकडून २१ किलो २०० ग्रॅम वजनाचा सुमारे ९५ हजार ४०० रुपयांचा गांजा जप्त केला. ही कारवाई ताडसौंदने रोड, बी.आय.टी. कॉलेजजवळ बार्शी शहर पोलिसांनी केली.तानाजी दिलीप माने (वय ३२, रा. तुळजा भवानी कारखाना, … Read more

दिवाळी सणानिमित्त सर्व नागरिकांना आवाहन

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : दिवाळी सणानिमित्त बार्शी शहर पोलिसांनी सर्व नागरिकांना सतर्कतेसाठी आवाहन केले असून, या काळात कोणती सतर्कता बाळगावी, यासाठी सात मुद्दे सांगितले आहेत, तसेच गरज पडल्यास संपर्क साधन्याबाबतही कळवले आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी याबाबत आवाहन केले आहे. महिलांनी गर्दीच्या ठिकाणी आपापले दागदागिने, मौल्यवान वस्तू व … Read more

लिओ क्लब बार्शी टाऊनतर्फे नवमतदार नोंदणी अभियान

दोन दिवसांचा मतदान जागृती कार्यक्रम : ३९३ नवीन मतदारांची नोंद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी: लिओ क्लब बार्शी टाऊनतर्फे नवमतदार नोंदणी अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. दोन दिवसांच्या मतदान जागृती कार्यक्रमात एकूण ३९३ नवीन मतदारांची नोंद करण्यात आली.वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या शहर व परिसरातील युवक-युवतींना मतदानाचा राष्ट्रीय अधिकार वेळेत मिळाला पाहिजे, यासाठी लिओ क्लब बार्शी … Read more