आवृत्ती पुणे

रेकॉर्डवरील गुन्हेगार दोन वर्षाकरिता तडीपार

कोंढवा पोलिसांची कामगिरी : कोंढवा परिसरात दहशत पसरवित होता महाराष्ट्र ३६० न्यूजनेटवर्क पुणे : खुनाचा प्रयत्न, दुखापत, गंभीर दुखापत, दमदाटी, लुटमार करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांनी दोन वर्षाकरिता पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून भिंगार (ता.जि. अहमदनगर) येथे सोडण्यात आले आहे. सुमित ऊर्फ मोन्या काकासाहेब जाधव (रा. गल्ली … Read more

जबरी चोरी करणारा तडीपार जेरबंद करीत पुन्हा केले तडीपार

सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : तडीपार कायद्याचा भंग केल्याने केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याला बार्शी, करमाळा, माढा तालुक्यातून सहा महिन्यांकरिता तडीपार केले आहे. तडीपार कायद्याचा भंग केल्यामुळे त्याच्यावर पुन्हा तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. लखन राजेंद्र शिंदे (वय २२, … Read more