आवृत्ती पुणे

कात्रज-नवले ब्रीज दरम्यानच्या रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज-नवले ब्रीज दरम्यानच्या रस्त्यावर अज्ञात वाहनाचा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला. ही घटना ६ सप्टेंबर २०२१ रोजी साडेनऊ ते सव्वादहाच्या सुमारास घडली. तुलसीराम ग्यानबा खोमणे (वय ४२, रा. सच्चाईमातानगर, आंबेगाव खुर्द, पुणे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव … Read more

सराईत मोटारसायकलचोर शिताफीने जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : दीड लाखाच्या चोरीच्या सात गाड्या जप्त पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे परिसरासह फलटण-लोणंद परिसरातील मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या सराईत चोरास जेरबंद करण्यातभारती विद्यापीठ पोलिसांना यश मिळाले असून, आरोपीकडून चोरीच्या दीड लाख रुपये किमतीच्या एकूण सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. २३ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ ते २४ ऑगस्ट रोजी … Read more

गावठी रिव्हॉल्व्हर-काडतुसे बाळगणारे जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : ८९ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त पुणे : महाराष्ट्र ३६०न्यूज नेटवर्क गावठी रिव्हॉल्व्हर व काडतुसे अशी प्राणघातक हत्यारे जवळ बाळगणाऱ्या तिघांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे (अग्निशस्त्र) व पितळी धातूची दोन काडतुसे, एक काळ्या रंगाची एअर गन अशी प्राणघातक हत्यारे व एक मोटारसायकल असा एकूण … Read more

मिक्सरग्राइंडरचा ब्रेक निकामी झाल्याने दुचाकीला धडक

कात्रजमधील घटना : दुचाकीस्वार दुचाकीसह थेट खोल दरीत पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क भरधाव वेगात जाणाऱ्या मिक्सर ग्राइंडरची दुचाकीस्वाराला धडक बसल्याने दुचाकीस्वार थेट ४० फूट दरीत कोसळला. ही घटना आज (सोमवार) सकाळी अकराच्या सुमारास कात्रजच्या जुन्या घाटात घडली आहे. अलिम मुजावर असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. … Read more

बाप रे… पाणीपुरीच्या वादातून पुण्यात पत्नीची आत्महत्या

भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला केली अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पाणीपुरी न विचारता आणल्याच्या वादातून पत्नीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. दोन दिवसांपूर्वी पाणीपुरीवरून वाद झाल्यानंतर तिने विषारी औषध प्राशन केले होते. शनिवारी (दि. २८ ऑगस्ट २०२१) दुपारी दोन उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रतिक्षा गहिनीनाथ सरवदे (वय-23 रा. फ्लॅट नं.202, सिंहगड व्हिला, आंबेगाव … Read more

क्रेडीट कार्डद्वारे 3.2 लाखाची फसवणूक करणाऱ्या चार परप्रांतीयावर गुन्हा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क क्रेडीट कार्डद्वारे फसवणूक करणाऱ्या पश्चिम बंगाल, गुजरात आणि आंध्र प्रदेशातील बँक खातेधारकांविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. आरोपींनी 3 लाख 19 हजार 806 रुपयांची फसवणूक केली आहे. मोनाफल्ली शेख (रा. वेस्ट बंगाल), रजपुत शिवकुमार रनविजय (रा. सुरत, गुजरात), समीर अक्तर, लोया साई किशोर (रा. आंध्रप्रदेश) असे गुन्हा … Read more

पुण्याने अनुभवला स्पेशल २६’चा ट्रेलर

सराफाचा मित्रच निघाला मुख्य सूत्रधार : ९ जेरबंद, पाठलाग करताना दोन पोलीस जखमी पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सत्यघटनेवर आधारीत असलेल्या अक्षय कुमारच्या ‘स्पेशल २६′ चित्रपटाप्रमाणे डाव रचत एका सराफाला लूबाडण्यात आले. मात्र, त्यांना लूबाडणाऱ्या नऊ जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी कितक्‍याच थरारक फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन जेरबंद केले. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमीही … Read more

भारती विद्यापीठ, विमानतळ, खडकी अन् सिंहगड रोड परिसरात घरफोडया

4 घटनांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास :अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे शहरामध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, चोरट्यांनी बंद घरांना टार्गेट केले आहे. मागिल काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी बंद घरामध्ये घरफोडी करुन कोटीच्या आसपास ऐवज लंपास केला आहे. पुणे शहरात चार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात असून या … Read more

भाजीपाला घेऊन जाणार्‍या रिक्षाचालकाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू

रिक्षातील सहप्रवासी जखमी : कात्रज-मांगडेवाडीत साडेतीनच्या सुमारास घडली घटना पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीची धडक रिक्षाला बसून झालेल्या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील कात्रज परिसरातील मांगडेवाडी येथील पेट्रोल पंपासमोर गुरुवारी (दि.26) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. आशिष तानाजी खवले (वय 32, रा. मुपो. वेळु ता. भोर, जि. पुणे) … Read more

जुन्या भांडणाचा राग मनात धरून कोयत्याने वार करणारे सराईत अटकेत

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : आठ गुन्हेगारांना शिताफीने घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरून कोयत्याने वार करणारऱ्या आठ सराईत गुन्हेगारांना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून शिताफीने पकडले. रविवारी २२ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास समृद्धी लेकशायर सोसायटीसमोर असलेल्या पानटपरीशेजारी जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द पुणे येथे पूर्वीच्या भांडणाचा … Read more