मुलांना शाळेत घेऊन जाणार्या रिक्षाचा अपघात
नऊ विद्यार्थी जखमी : उरुळी कांचनजवळील बोरीभडक गावातील घटना महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : उरुळी कांचनमधील (ता. हवेली) शाळेत घेऊन येणार्या एका विद्यार्थी रिक्षाचा सोमवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात रिक्षामधील ९ विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही सर्व मुले बोरीभडक गावात राहणारी आहेत. रिक्षाचालकाच्या डोक्याला जखम झाली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस … Read more