बोपदेव घाटात लूटालूट करणारे चार अल्पवयीन ताब्यात
कोयत्याच्या धाकाने लुटले : पोलीस चौकीचे कामकाज सुरू होण्याआधीच घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बोपदेव घाटात प्रवाशांना लूटण्याच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नव्याने घाटाच्या पायथ्याशी चौकी बांधण्यात आली आहे. मात्र चौकीचे कामकाज सुरु होण्याआधीच तेथे पुन्हा एकदा प्रवाशांना लोखंडी कोयत्याने मारहाण करत लूटण्याची घटना घडली. पोलिसांनी तातडीने हालचाल करत चार अल्पवयीन मुलांना … Read more