कोंढव्यातील मंगेश माने टोळीवर ‘मोक्का’
टोळीवर १० गुन्हे दाखल : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 62 वी कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा परिसरात दहशत निर्माण करुन खुनाचा प्रयत्न, खंडणी उकळणे असे गुन्हे करणार्या मंगेश माने व त्यांच्या टोळीतील इतर ५ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली … Read more