आवृत्ती पुणे

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार

कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल : शिवीगाळ करुन मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ओळखीचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने शारीरीक संबंध करीत असलेला व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 23 जानेवारी 2019 ते 8 एप्रिल 2021 दरम्यान कोंढवा तसेच वडगाव शेरी येथील सैनिकवाडीतील आरोपीच्या घरी घडला आहे. … Read more

सट्ट्यात हरलेल्या 4 लाखांच्या वसुलीसाठी अपहरण

कोंढवा पोलिसांत पाचजणांवर गुन्हा : जबरदस्तीने ऐवज काढून घेत जीवे मारण्याची दिली धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोबाईलवर खेळलेल्या सट्ट्यातील तब्बल ४ लाख रुपयांची वसुली करण्यासाठी पाच जणांनी तरुणाचे अपहरण करुन त्याच्या खिशातील सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल व गुगल पे वरुन १५ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करुन घेऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर … Read more

गुटखा विक्रेत्यांवर कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई

दोन टेम्पोंसह एकूण अठरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत : तिघे ताब्यात, एक फरार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गुटखा विक्रेत्यांवर कोंढवा पोलिसांची मोठी करवाई केली असून, या प्रकरणी दोन टेम्पोंसह एकूण अठरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तिघांना ताब्यात घेतले असून आणखी एकाचा शोध सुरू आहे. दिनांक २१ ऑक्टोबर रोजी कोंढवा तपास पथकाचे पोलीस नाईक … Read more

घरफोडी करणारा सराईत चोरटा २४ तासांत जेरबंद

कोंढवा पोलिसांची कामगिरी : एक लाख ४ हजार रुपयांचा ऐवज जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडी करून फरार झालेल्या सराईत चोरट्याला २४ तासांत कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून एक लाख ५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. कौसर अफसर सय्यद (वय २१, रा. नवाजीश पार्क, माविया मस्जिदशेजारी, कोंढवा खुर्द, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव … Read more

होंडासिटी कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी

कोंढवा पोलिसात गुन्हा : कौसरबाग रस्त्यावर पहाटे अडीचच्या सुमारास घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव वेगातील होंडासिटीची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. २८ ऑक्टोबर) पहाटे अडीचच्या सुमारास कॅपिटल मॉलसमोर, कौसरबाग रोड, कोंढवा येथे घडली. अनुप शिंदे आणि त्यांचा मुलगा अपघातात गंभीर जखमी झाले आहे. … Read more

पोलीस स्टेशनच्या इमारतींमध्ये सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न

अमिताभ गुप्ता : कोंढवा पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्र ३६०न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील पोलीस स्टेशनच्या इमारतींमध्ये नागरिकांच्या दृष्टीने अधिक चांगल्या सोयी-सुविधा केल्या जातील. शहर पोलीस दलासाठी पुण्यातील सुजाण नागरिक वेळोवेळी मदतीचा हात पुढे करत आहेत, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले. कोंढवा पोलीस स्टेशनच्या नव्या वास्तूचे … Read more