एचडीएफसी बँकेत अधिकारी असल्याचे सांगून ज्येष्ठाला १२ लाखाला गंडविले
वारजे पोलिसांत फिर्याद : ४० टक्के वार्षिक परताव्याचे दाखविले आमिष महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एचडीएफसी बँकेत अधिकारी असल्याचे सांगून बँकेच्या स्किममध्ये पैसे गुंतवल्यास वार्षिक चाळीस टक्के परतावा देण्याचे आमिष एका व्यक्तीला दाखवले. त्याच्याकडून १२ लाख २० हजार ३०० रुपये घेऊन कोणत्याही प्रकारचा परतावा न देता फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी … Read more