पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : खेडेकरमळा उरुळी कांचन येथे घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहिता आत्महत्या करीत होती. मात्र, आता पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचा अजब प्रकार उघडकीस आला. खेडेकरमळा (उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) येथे २४ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ दरम्यान पॅराक्वीट औषध … Read more