पिस्टलसारख्या शस्त्राच्या धाकाने लुटणारी टोळी जेरबंद
स्वारगेट पोलिसांची कामगिरी : ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पिस्टलसारख्या शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील आरोपींना स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून ३३ लाख ८ हजार ६६० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. स्वारगेट पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपींना इंदौर, मध्यप्रदेश, झाशी, उत्तर प्रदेश येथून शोध घेऊन अटक केली. … Read more