आवृत्ती पुणे

मोबाईल हिसकावून चोरी करणारे दोघे गुन्हे शाखा युनिट पाचकडून जेरबंद

चार गुन्ह्यांतील आठ मोबाईल ताब्यात : लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क मोबाईल हिसकावून चोरी करणार्या दोघांना गुन्हे शाखा युनिट पाचकडून जेरबंद करण्यात आले आहे. चार गुन्ह्यांतील आठ मोबाईल करून एकूण लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. ०२सप्टेंबर) गुन्हे शाखा पुणे शहरकडील स्टाफ युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग … Read more

मोक्का गुन्ह्यातील फरारी आरोपीस स्पेशल सेलकडून विजापूरमधून अटक

स्पेशल सेल विशेष शाखा पुणे शहरची कामगिरी : कर्नाटकात जाऊन घेतले ताब्यात पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क मोक्का गुन्ह्यातील चार महिन्यांपासून फरारी आरोपीस स्पेशल सेल विशेष शाखा पुणे शहरकडून कर्नाटकात जाऊन विजापूरमधून अटक केली असून, तो सध्या पोलीस कोठडीत आहे. दि. १५ एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या सुमारास जय तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर, पुणे या … Read more

गावठी पिस्टल बाळगून दहशत माजविणारा जाळ्यात

गुन्हे शाखा युनिट सहा : गावठी पिस्टल, जिवंत काडतुसासह तीस हजारांचा मुद्देमाल जप्त पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क दहशत माजविण्याकरिता गावठी पिस्टल व जिवंत काडतुस बाळगणारा इसम गुन्हे शाखा युनिट ६ पुणे शहरच्या जाळ्यात सापडला असून, त्याच्याकडून देशी बनावटीचे गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसासह तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवारी (ता. ४ … Read more

घातक हत्यारांसह व्हिडीओ व्हायलरप्रकरणी गुन्हे शाखा युनिट सहाकडून दोघे जेरबंद

सोशल मीडियावर कोयते दाखवून पसरविली दहशत : वाघोली आणि रामटेकडी येथून अटक पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोशल मीडियावर हातात घातक हत्यारांसह व्हिडीओ व्हायलर करून दहशत पसरवल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट सहाकडून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघोली आणि रामटेकडी येथून दोघांना जेरबंद करण्यात आले आहे. सोशल मीडियावर कोयते, तलवार, पालघन अशी घातक हत्यारे हातात घेऊन व्हिडीओ … Read more

कल्याणीनगरमध्ये मोलकरणीने आठ लाखांच्या ऐवजावर मारला डल्ला

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : काम करण्याच्या बहाण्याने घराची पाहणी करून डाव साधला पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कल्याणीनगरमध्ये वृद्ध महिलेने मुलगा-मुलगी परदेशी असल्याने घरकामासाठी मोलकरीन ठेवली. संबंधित महिलेने पूर्ण नाव, पत्ता आणि ओळखीचा पुरावा दिला नाही. दोन दिवस थोडा वेळ काम करण्याच्या बहाण्याने पाहणी करून रोख चार हजार रुपये आणि सुमारे आठ लाख … Read more

कोरेगाव पार्कमध्ये घरकाम करणाऱ्या महिलेचा एक लाख १५ हजारांच्या मंगसूत्रावर डल्ला

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क घरकाम करणाऱ्या महिलेने एक लाख १५ हजार रुपयांच्या मंगळसूत्रावर डल्ला मारल्याची फिर्याद कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. ही घटना ढोले पाटील रोडवरील बाळकृष्ण अपार्टमेंटमध्ये १४ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९ च्या सुमारास घडली होती. कमल उल्हास ढोले पाटील (वय ६९, रा. ढोले पाटील रोड, पुणे) यांनी … Read more

मौजमजेकरिता दरोडा टाकणारी टोळी २४ तासांत जेरबंद

पिंपरीतील दरोडा विरोधी पथकाची कारवाई : साडेचार लाखाचा ऐवज जप्त पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क मौजमजेसाठी दरोडा टाकून लुटमार करणाऱ्या चौघांना पोलिसांनी २४ तासांत जेरबंद केले असून, दोघे अद्याप फरार आहेत. आरोपींकडून रोख रक्कम, पिस्टल, मोबाईल, दोन दुचाकीसह साडेचार लाखांचा ऐवज जप्त केला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली. यश गणेश … Read more

विमाननगरमध्ये दुचाकीवरील चोरट्यांनी चोरले दोन पादचाऱ्यांचे मोबाईल

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क विमाननगर रोडवर दोन पादचाऱ्यांच्या हातातील मोबाईल हिसका मारून चोरून नेला. ही घटना चॉप स्टीक मलाबार हॉटेलसमोर ३ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी २२ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिला छोटा भाऊ … Read more

पैशासाठी अपहरण करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

चंदननगर पोलिसांची कामगिरी : मोबाईलवर फोनवरून केली होती दहा हजाराची मागणी पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पैशासाठी अपहरण करून मारहाण करणाऱ्या अपहरणकर्त्यांना खराडी पोलिसांनी जेरबंद करून अपहरणकर्त्याची सुटका केली. खराडी बायपास रस्त्यावर दुर्गामाता मंदिराजवळ ३ सप्टेंबर २०२१ रोजी ही घटना घडली. मुकेश मनोज जाधव (वय २१, रा. बीडी कामगार वसाहत, मातोरी बिल्डिंग, नागपाल रोड, … Read more

कोंढवा-सोलापूर रस्त्यावर वाहनचालकाला दुचाकीवरील चोरट्याने लुबाडले

वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कोंढवा-सोलापूर रस्त्यावर टोल पावती फाडण्याच्या बहाण्याने दुचाकीवरील दोघे जवळ आले. दोघांनी मारहाण करीत १५ हजार रुपये आणि पाकिट व कागदपत्रे चोरून नेली. ही घटना वानवडीतील शिंदेछत्री टोलनाक्याजवळ २ सप्टेंबर २०२१ रोजी पहाटे पावणे सहा वाजता घडली. याप्रकरणी साहेब अन्सारी (वय १९, रा. कोंढवा, पुणे) … Read more