आवृत्ती पुणे

घरफोड्या करणाऱ्या सराईताच्या आवळल्या मुसक्या

युनिट-६ची कारवाई : 30 घरफोडीचे गुन्हे उघड, 32 लाखांचा ऐवज जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट-६च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने पुणे शहरात 30 घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 31 लाख 72 हजार 860 रुपये किमतीचा मुद्देमाल … Read more

वाळू व्यावसायिक संतोष जगतापचे खुनी ३० तासांत जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट-६ची कामगिरी : उरुळीकांचन येथे भरदिवसा केला होता गोळीबार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उरळी कांचन येथील हॉटेल सोनाईसमोर वाळू व्यावसायिक संतोष जगताप यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, तर अंगरक्षक गंभीर जखमी झाला होता. त्याबाबत लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये २२/१०/२०२१ रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हयाच्या समांतर तपासाची चक्रे गुन्हे शाखेमार्फत … Read more

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट-६ची कारवाई : चौघे ताब्यात ; एकाचे पलायन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दरोड्याच्या तयारीतील चार सराईतांना जेरबंद करून सात गुन्हे उघडकीस आणले. गुन्हे शाखेच्या युनिट-६च्या पथकाने ही कारवाई केली. अंधाराचा फायदा घेऊन एक सराईत पसार झाला असून, पोलीस त्याचा तपास करीत आहेत.अक्षय बाबासाहेब लोंढे (वय २४, रा. वानवडी, पुणे), नितीन प्रकाश … Read more

ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करणारी टोळी जेरबंद

गुन्हे शाखा युनिट सहाची कामगिरी : २६ लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : ज्वेलरी शॉपमध्ये ग्राहकांच्या नजरा चुकवून त्यांच्या बॅगमधून किमती वस्तू, सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट सहाला यश मिळाले असून एकूण २६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.फरासखाना पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट … Read more

खुनी नराधम बारा तासांच्या आत जेरबंद

गुन्हे शाखा पुणे शहर युनिट ६ची कामगिरी : क्षुल्लक कारणावरून दगडाने मारून केला खून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चारचाकीला दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून दुचाकीस्वाराचा लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारून खून करणाऱ्या नराधमास बारा तासांच्या आत जेरबंद करण्यात गुन्हे शाखा पुणे शहर युनिट ६ला यश मिळाले असून आरोपीस लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी ३ वर्षांनंतर जेरबंद

गुन्हे शाखा युनिट सहाची कामगिरी : परळी वैजनाथ येथील खूनप्रकरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : परळी वैजनाथ येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस तीन वर्षांनंतर जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट सहाला यश मिळाले असून, सदर आरोपीस संभाजीनगर पोलीस स्टेशन, जि. बीड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शुक्रवारी १ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक … Read more

गुन्हे शाखा युनिट सहाकडून घरफोडी करणारे तिघे जेरबंद

आठ गुन्हे उघडकीस : २२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गुन्हे शाखा युनिट सहाकडून घरफोडी करणारे तिघे जेरबंद करण्यात आले असून दोघे फरार आहेत. त्यांचे एकूण आठ गुन्हे उघडकीस आले असून, एकूण २२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.शुक्रवारी (१७ सप्टेंबर) गुन्हे शाखा युनिट सहाच्या हद्दीमध्ये गस्त करत असताना पोलीस नाईक … Read more

गावठी पिस्टल बाळगून दहशत माजविणारा जाळ्यात

गुन्हे शाखा युनिट सहा : गावठी पिस्टल, जिवंत काडतुसासह तीस हजारांचा मुद्देमाल जप्त पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क दहशत माजविण्याकरिता गावठी पिस्टल व जिवंत काडतुस बाळगणारा इसम गुन्हे शाखा युनिट ६ पुणे शहरच्या जाळ्यात सापडला असून, त्याच्याकडून देशी बनावटीचे गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसासह तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवारी (ता. ४ … Read more

घातक हत्यारांसह व्हिडीओ व्हायलरप्रकरणी गुन्हे शाखा युनिट सहाकडून दोघे जेरबंद

सोशल मीडियावर कोयते दाखवून पसरविली दहशत : वाघोली आणि रामटेकडी येथून अटक पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोशल मीडियावर हातात घातक हत्यारांसह व्हिडीओ व्हायलर करून दहशत पसरवल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट सहाकडून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघोली आणि रामटेकडी येथून दोघांना जेरबंद करण्यात आले आहे. सोशल मीडियावर कोयते, तलवार, पालघन अशी घातक हत्यारे हातात घेऊन व्हिडीओ … Read more

खुनाच्या प्रयत्नातील सराईत गुन्हेगारांस गुन्हे शाखा युनिट सहाने केले जेरबंद

दोघे लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात : एक जण पॅरोलवर सुटलेला जन्मठेपेचा कैदी पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोघा सराईत गुन्हेगारांस गुन्हे शाखा युनिट सहाने जेरबंद करून लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले असून, त्यातील एक जण पॅरोलवर सुटलेला जन्मठेपेचा कैदी आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये एका दाखल गुन्ह्याचा गुन्हे शाखा, युनिट सहामार्फत समांतर … Read more