आवृत्ती पुणे

लष्कर पोलीस स्टेशनमध्ये अनेक उपयोगी वस्तूचा जाहीर लिलाव ।

लष्कर पोलीस स्टेशन : कोर्टाच्या परवानगीने होणार लिलाव महाराष्ट्र 360 न्युज पुणे :लष्कर पोलीस स्टेशन येथे मागील अनेक दिवसापासून पडून असलेला जुना मुद्देमाल कोर्टाच्या परवानगीने पोलिसांनी लिलावात काढला आहे. यामध्ये जुने लॅपटॉप,कपडे,मोबाइल,कार टेप अशा अनेक वस्तू असणार आहेत.17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता लष्कर पोलीस स्टेशनमध्ये हा लिलाव होणार आहे. यामध्ये कोणीही सहभागी होऊ शकतो.न्यायालयाची … Read more

धक्का मारून मोबाईलची चोरी

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : माळवाडी रोडवर मोपेडस्वारांचे कृत्य पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज धक्का मारून १२,००० रुपये किमतीचा मोबाईलची चोरी केल्याप्रकरणी दोघा अज्ञात मोपेडस्वारांवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. या प्रकरणी रंजित म्हात्रे (वय २५, रा. हडपसर पुणे) यांनी मोपेड गाडीवरील अनोळखी दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दि. … Read more

ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : पुणे-सोलापूर रस्त्यावरील घटना पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे-सोलापूर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात फरारी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी ज्योती राक्षे (वय ४४, वर्षे, रा. मांजरी बुद्रुक, पुणे) यांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. … Read more

लोहगावात एकाच इमारतीत भरदिवसा दोन घरफोड्या !!

विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : एकूण पाच लाखांचा ऐवज लंपास महाराष्ट्र 360 न्यूज लोहगाव येथे शनिवारी भरदिवसा एकाच अपार्टमेंटमधील दोन फ्ल्टमध्ये झालेल्या घरफोडीत एकूण पाच लाखांच ऐवज चोरीला गेल्याप्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी सहाच्या दरम्यान निंबाळकर कॉम्प्लेक्समधील फ्लॅट नं. १०२ तसेच फ्लॅट … Read more

कात्रज प्राणिसंग्रहालयात आता शेकरू व रानमांजर

राज ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन: वसंत मोरे यांचे प्रयत्न पुणे : अभिजीत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आता शेकरू व रानमांजर पाहता येणार आहे.कात्रज उद्यानात शेकरुंचे एक जोडपे प्रजननासाठी आणण्यात आलेले आहे. त्याचबरोबर रानमांजरांची तीन जोडपीही येथे आणण्यात आलेली आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दि. 21 ज़ुलै … Read more