सराईत मोटारसायकलचोर शिताफीने जेरबंद
भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : दीड लाखाच्या चोरीच्या सात गाड्या जप्त पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे परिसरासह फलटण-लोणंद परिसरातील मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या सराईत चोरास जेरबंद करण्यातभारती विद्यापीठ पोलिसांना यश मिळाले असून, आरोपीकडून चोरीच्या दीड लाख रुपये किमतीच्या एकूण सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. २३ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ ते २४ ऑगस्ट रोजी … Read more