आवृत्ती पुणे

मित्रानेच केला मित्राचा चाकूने सपासप वार करून खून

फरासखाना पोलिसांत आरोपी दाखल : पुण्यातील आरसीएम गुजराती शाळेजवळील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चेष्टा मस्करीमध्ये झालेल्या भांडणातून तरुणावर चाकूने वार करुन तरुणाचा खून करण्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने मित्राचा चाकूने वार करुन स्वत: फरासखाना पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. अमन अशोक यादव (वय २६) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. आर. … Read more

तुला खल्लास करून टाकतो असे म्हणणाऱ्यावर गुन्हा

येरवडा पोलिसांत फिर्याद : लपण्यास जागा न दिल्याच्या रागातून केला राडा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तू मला काल लपण्यास जागा दिली नाहीस… तुला खल्लासच करून टाकतो, असे म्हणत जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यात व हातावर वार करीत शिवीगाळ करून परिसरात दहशत पसरविणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना येरवड्यातील दुर्गामाता मंदिराजवळ सोमवारी … Read more

रिक्षा-कार चालकाच्या वादात पोलीस कर्मचार्‍याला मारहाण

समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : गाडी पुढे कोणी न्यायची या वादातून घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गाडी पुढे कोणी न्यायची या कारणावरुन रिक्षाचालक व कारचालकांमध्ये झालेल्या वादात रिक्षाचालकाने पोलीस कर्मचार्‍याच्या मांडीवर लाथ मारुन त्यांना जखमी केले. हा प्रकार तारांचद हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर सोमवारी सायंकाळी साडे सात वाजता घडला. समर्थ पोलिसांनी रिक्षाचालक इलियास महम्मद … Read more

भरदिवसा सराईतांकडून दुकानदारांना पिस्तूलाचा धाक

हडपसर पोलिसांत गुन्हा : भेकराईनगरमधील दुकानदारांमध्ये घबराटीचे वातावरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हातात पिस्तूल घेऊन दुकान बंद कर, मला ओळखत नाही का, एकाला वर पोहोचवले आहे, आता तुझा नंबर लावू का, असे म्हणत दोघा सराईतांनी दुकानदारांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. परिसरात दशहत पसरविल्याने दुकानदारांनी दुकाने बंद केली. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भेकराईनगरमधील … Read more

महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला धक्काबुक्की प्रकरणी दोघे अटकेत

कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल : कोंढव्यातील महावितरण कार्यालयात घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वीजपुरवठा खंडीत झाल्याने महावितरणच्या कोंढवा कार्यालयातील सहाय्यक अभियंत्याला धक्काबुक्की करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. ही घटना कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील महावितरणच्या कार्यालयात बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. दत्तात्रय धांडेकर (वय ३५), प्रथमेश धांडेकर (वय ३२, रा. दोघे … Read more

लग्नाचे आमिष दाखवून 30 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : शादी डॉट कॉमवर झालेल्या ओळखीतून घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लष्करात सुभेदार रेकॉर्ड क्लार्क पदावर असल्याचे सांगून एकाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. नवले पुलाजवळील लॉजवर १८ नोव्हेंबर रोजी प्रकार घडला आहे. याबाबत मॉडेल कॉलनीत राहणार्‍या एका ३० वर्षाच्या तरुणीने सिंहगड … Read more

दागिने नीट ठेवा असे सांगण्याच्या बहाण्याने लुबाडले

वानवडी पोलिसांत अज्ञातावर गुन्हा : चायना ग्रील रेस्टॉरंटसमोर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आताच एका महिलेला मारहाण करून दागिने लुटल्याची घटना घडली आहे. तुम्ही तुमचे दागिने नीट काढून ठेवा असे सांगून, बघू तुम्ही दागिने नीट ठेवले आहेत का, असे म्हणत हातचलाखीने ६० हजार रुपये किमतीने दागिने चोरून चोरटे पसार झाला. ही घटना … Read more

उद्योजक गौतम पाषाणकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सदनिका गैरव्यवहार प्रकरण : सत्र न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांचा आदेश महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सदनिका खरेदी व्यवहारात पैसे भरून देखील सदनिकेचा ताबा न देता फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पाषाणकर यांनी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, सत्र … Read more

अतुल गोयल व अमित गोयल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा

बिबवेवाडीतील एसआरएचा बनावट खरेदी खताद्वारे प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गोयल गंगा ग्रुपचे अतुल गोयल आणि अमित गोयल यांच्या विरोधात बिबवेवाडी पोलिस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल व अमित गोयल यांनी बनावट खरेदी खताद्वारे बिबवेवाडीतील जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव दाखल करून मूळ … Read more

घरफोडी करणाऱ्या सराईताला ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखेच्या युनिट-६ची कारवाई : विधिसंघर्षित बालक ताब्यात, ५० हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाघोली (ता. हवेली) हद्दीतील कपड्याच्या दुकानातून चोरी करणाऱ्या सराईताला गुन्हे शाखा युनिट-६च्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी खडकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सोहेल जावेद शेख … Read more