आवृत्ती पुणे

भिंतीला भगदाड पाडून सराफ दुकानातून सव्वा कोटींची चोरी

वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद : भरदिवसा घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सराफ दुकान बंद असताना दोन्ही दुकानाच्या मधील सामाईक भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी तब्बल १ कोटी २३ लाख ७५ हजार २८० रुपयांचे सोने व चांदीचे दागिने चोरुन नेले आहेत. त्यात १ कोटी २३ लाख ५ हजार रुपयांचे २४६५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि … Read more

भरदिवसा युवकाचा खून करणारे दोघे गजाआड

पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : नांदेड फाटा येथील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क पुणे : सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरात २३ मार्च रोजी दिवसाढवळ्या युवकाचा खून करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली.अमोल अर्जुन शेलार (वय 19, रा. पोकळे वस्ती, धायरेश्वर मंदिराजवळ, धायरी) व अभिजित … Read more

येरवड्यातील जुगार अड्ड्यावरील आठजणांवर गुन्हा

सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई : पाच हजार ७०० रुपये जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा परिसरातील चालणाऱ्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारुन 8 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 5 हजार 700 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आले. ही कारवाई सिद्धार्थनगर मच्छीमार्केटच्या पाठीमागे, कबूतर बिल्डींग येरवडा येथे गुन्हे शाखेच्या … Read more

सराईताला अटक करताच ९ गुन्हे उघडकीस

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : नऊ मोबाईल आणि एक लॅपटॉप केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फ्लॅटमध्ये चोरी करुन सुमारे 35 हजारांचा माल लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून ९ मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे. अमर वैजनाथ संमुखराव (वय २१, रा. आरवी तानाजीनगर ता. भोर जि. पुणे) असे … Read more

पैसे देण्याच्या आमिषाने बोलावून अपहरण करणाऱ्यावर गुन्हा

लोणीकंद पोलिसांत फिर्याद : उत्तर प्रदेशात नेऊन मागितली 10 लाखांची खंडणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जागा खरेदीसाठी आगाऊ पैसे देऊन उरलेले पैसे देण्यासाठी बोलावून घेतले त्यानंतर तेथून अपहरण करुन उत्तर प्रदेशात नेण्यात आले. त्यानंतर त्याला सुखरुप सोडण्यासाठी १० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आरीफ ऊर्फ कोंडिबा दगडे … Read more

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

विश्रामबाग पोलिसांनी नराधमाला ठोकल्या बेड्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तसेच लग्नाचे आमिष दाखवून एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणार्‍यास विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना नारायण पेठ व कल्याणीनगर येथील राधा कॉटेज येथे सप्टेंबर २०२१ ते २४ मार्च २०२२ दरम्यान घडली. सिद्धार्थ सुरेशकुमार शर्मा … Read more

पोलीस आयुक्तांकडेच खंडणी मागणाऱ्याला ठोकल्या बेड्या

निगडीतील हॉटेलमध्ये कारवाई : कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करुन खंडणीखोराचा केला पर्दाफाश महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने खंडणी उकळणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश स्वत: पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करुन केला आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे स्वत: वेशांतर करुन निगडी येथील एका हॉटेलमध्ये गेले. त्यांनी या तोतया पोलीस … Read more

कात्रज परिसरातील टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई

पोलीस आयुक्तांचा दणका : आजपर्यंत ७३ जणांना दाखवला पोलिसी खाक्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज आणि भारती विद्यापीठ परिसरात संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणार्‍या दयानंद उर्फ बापु भिमराव सितापराव (वय30, रा. निंबाळकरवस्ती, गुजरवाडी, निंबाळकरवाडी, कात्रज) याच्या टोळीविरूध्द पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. सन 2022 मधील दहावी कारवाई असून … Read more

सव्वासहा लाखांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

कोंढवा पोलिसांत फिर्याद : व्हीआयटी होस्टेल चौकात चोरट्यांनी साधला डाव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फ्लॅटचे कुलूप उचकटून ३० हजार रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण सव्वासहा लाखांच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या चोरट्यावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. कोंढव्यातील व्हीआयटी होस्टेल चौक येथे शनिवारी (दि. २६ मार्च २०२२) सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान … Read more

फ्लॅटचे कुलूप उचकटून दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : वडगाव बु। मधील दागंट पाटीलनगरमध्ये घडला चोरीचा प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फ्लॅटचे कुलूप उचकटून एक लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख ११ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. वडगाव बु।मधील दांगट पाटीलनगरमध्ये शुक्रवारी (दि. २५ मार्च २०२२) रोजी रात्री आठ ते सव्वा दहाच्या … Read more