आवृत्ती पुणे

एकतर्फी प्रेमातून नात्यातील मुलाने केला मुलीचा खून

बिबवेवाडीतील घटनेने परिसरात खळबळ- घटनास्थळावरून सराव करणाऱ्यांसह नागरिकांनी काढला पळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एकतर्फी प्रेमामधून आठवी मध्ये शिकणाऱ्या 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीचा यश लॉन्स येथे नात्यातील तरुणाने धारदार कोयत्याने मानेवर वार करून खून केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या मुलीची … Read more

दुचाकीवरून आलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले

दोघांवर गुन्हा : उरुळी कांचनमधील आश्रम रोडवरील एस.बी.आय. बँकेसमोरील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये त्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उरुळी कांचनमधील आश्रम रोडवरील एस.बी.आय. बँकेसमोर सोमवार दि. ११ ऑक्टोबर २०२१ रात्री पावणेआठच्या सुमारास घडली. उरुळी कांचन … Read more

फ्लॅटचे कुलूप उचकटून ४३ हजार रुपयांच्या दागिन्यावर डल्ला

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : फुरसुंगीतील मल्हार बिल्डिंगमधील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून पाच लाख ४३ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. फुरसुंगीतील मल्हार बिल्डिंगमध्ये शनिवारी (दि. ९ ऑक्टोबर २०२१) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.रोहित केंडे (वय ३४, रा. फुरसुंगी, हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये … Read more

हातचलाखीने एटीएम कार्ड चोरणारा अटकेत

वानवडी पोलिसांची कामगिरी : दोन लाखांची रक्कम ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदली करून एटीएम कार्डची चोरी करणाऱ्या चोरास अटक करण्यात वानवडी पोलिसांना यश मिळाले असून एकूण १,९१,००० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.वानवडी पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील फिर्यादी काशिनाथ विश्वनाथ ढावरे (वय ६१) हे दि. २५ जानेवारी रोजी … Read more

गावठी कट्ट्यासह दोघे जेरबंद

वानवडी पोलिसांची कारवाई : २० हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज ३६० नेटवर्क पुणे : गावठी कट्ट्यासह दोघांना जेरबंद करण्यात वानवडी पोलिसांना यश मिळाले असून, एकूण २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत यंदा घटस्थापना काळात गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग वाढविण्यात आली असून, वानवडी पोलीस स्टेशनकडील तपासपथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे सतर्कतेने पेट्रोलिंग … Read more

बिल मागितले तर विकेट टाकू अशी धमकी देणाऱ्यांवर गुन्हा

हडपसर ससाणेनगर चौकातील घटना : मोमोज खाल्ल्यानंतर बिल मागितल्याने माजविली दहशत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आम्ही इथले भाई आहोत, कोणी आम्हाला बिल मागितले तर त्याची विकेट टाकू अशी धमकी देऊन दहशत निर्माण करणाऱ्या चौघांवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना हडपसरमधील ससाणेनगर चौकात सोमवारी (दि. १० ऑक्टोबर) रात्री साडेसातच्या सुमारास … Read more

प्रेमसंबंधातून झालेल्या खूनाचा दोन वर्षानंतर पर्दाफाश

मुळशी तालुक्यातील प्रकरण : विवाहितेचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी! महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : प्रेमसंबंध ठेवण्यात त्रास देत असल्याने त्याने आपल्याच भावाचा खून केला व मृतदेह पुरुन टाकला. जिच्यासाठी त्याने हे केले, तिचे दुसर्‍या मुलाबरोबर लग्न झाले. तरीही त्याच्या डोक्यातून प्रेमाचे भूत उतरले नाही. त्याने या तरुणीबरोबरचे अश्लिल फोटो तिला पाठवून ते व्हायरल … Read more

कोयत्याच्या धाकाने ६१ हजार रुपयांचा ऐवज लुबाडला

लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा : वडकीमध्ये मध्यरात्री घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चोरट्यांनी काठीने मारहाण करीत कोयत्याच्या धाकाने २५ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम व इतर साहित्य अशा एकूण ६१ हजार रुपयांचा ऐवजावर डल्ला मारला. ही घटना वडकी (ता. हवेली) येथे रविवारी (दि. १० ऑक्टोबर) घडली. कोणीही मदतीला येऊ नये म्हणून शेजारच्या … Read more

चरस तस्करीच्या आरोपीचे गोव्यातील हॉटेलमधून बेड्यांसह पलायन

मुंबई-बंगळूर महामार्गावर कारवाई : पुणे ग्रामीण पोलिसांची शोध मोहीम सुरू महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चरस तस्कर प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलिसांनी एका आरोपीला खेड शिवापूर टोल नाक्यावर अटक केली होती. त्याला तपास कामासाठी गोव्याला नेले असताना पोलिसांच्या तावडीतून सोमवारी (दि.11) पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाला पोलीस ग्रामीणच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा … Read more

नानासाहेब गायकवाडच्या लॉकरमध्ये आढळली सव्वाकोटींची माया

दुहेरी मोक्काची कारवाई : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गत पोलीस स्टेशनमध्ये पिता-पुत्रावर गुन्हे महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अवैध व्याजाच्या व्यवसायातून भूखंड व आलिशान वाहने बळकावण्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी नानासाहेब गायकवाड याच्या दोन लॉकर्समध्ये तब्बल सव्वा कोटी रुपये किंमतीचे सोन्या-चांदीच्या विटा, हिऱ्यांचे दागिने, तब्बल पन्नास लाख रुपयांची आणि बळजबरीने लिहून घेतलेली जमीनीची कागदपत्रेही आढळली आहेत. ही … Read more